कोकण

अभियांत्रिकी महाविद्यालयात शनिवारी रोजगार मेळावा

CD

अभियांत्रिकी महाविद्यालयात
शनिवारी रोजगार मेळावा
कणकवली,ता. १७ ः एसएसपीएम अभियांत्रिकी महाविद्यालय, कणकवली आणि जस्ट डायल कंपनीच्या संयुक्त विद्यमानाने शनिवारी (ता.२०) अभियांत्रिकी महाविद्यालयात सकाळी अकराला रोजगार मेळावा आयोजित केला आहे. मुलाखतीसाठी जस्ट डायल कंपनी येणार असून किमान शंभर युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून दिली जाईल.
या मुलाखतीचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यायचा आहे. मुलाखतीसाठी शैक्षणिक पात्रता अशी ः विद्यार्थी हा पदवीधर अथवा पदव्यूत्तर (PGDM, PGDBM, MBA, BBA, BCom, BSC, BA, BTech or BE) असावा. तसेच अंतिम वर्ष पदवीधर अथवा पदव्युत्तर विद्यार्थ्यांनीही मुलाखतीसाठी पात्र आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दर महिना वीस हजार ते पंचवीस हजारापर्यंत वेतन मिळू शकतो. मुलाखतीला येताना विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे जसे बायोडाटा, गुणपत्रक, आधार कार्ड, पासपोर्ट छायाचित्र सोबत आणावे. संस्थेचे सचिव आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली या रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; सीबीआय तपासाची केली मागणी

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT