कोकण

‘कळसुलकर’मध्ये विद्यार्थी गुणगौरव

CD

05422
सावंतवाडी ः यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविताना मान्यवर.

‘कळसुलकर’मध्ये विद्यार्थी गुणगौरव
सावंतवाडी ः सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर महाविद्यालयात कला व वाणिज्य शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कला शाखेतून कीर्ती सावंत (६७.८३), कानू बरागडे (६५.१७), सलोनी पाटील (६५ टक्के), वाणिज्य विभागातून नामदेव परब (७६.६७), दर्शना शिंदे (६१.३३), स्नेहल दाभोलकर (६०.८३) गुण मिळवून यश मिळविले. यावेळी सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर, माजी विद्यार्थी संघाचे दत्तप्रसाद गोठोस्कर, ॲड. बापू गवाणकर, मुख्याधापक नारायण मानकर, मागदर्शक शिक्षक संतोष वैज, सूर्यकांत भूरे, नूतन चव्हाण, पावसकर, सोनाली परब आदी उपस्थित होते. महाविद्यालय प्रमुख उत्तम पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रसाद कोलगावकर यांनी आभार मानले.
...............
भोसले पॉलिटेक्निकच्या ३५ विद्यार्थ्यांची निवड
सावंतवाडी ः येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या तृतीय वर्ष मेकॅनिकल विभागाच्या ३५ विद्यार्थ्यांची बजाज ऑटो लिमिटेडमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली. दुचाकी व तीनचाकी उत्पादनातील आघाडीची कंपनी बजाज ऑटोतर्फे हे इंटरव्हयू आयोजित करण्यात आले. पुण्याजवळील आकुर्डी येथील उत्पादन प्रकल्पासाठी ही निवड झाली असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले व प्रा. गजानन भोसले यांनी अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update: पुण्यातील प्रचारसभास्थळी नरेंद्र मोदी दाखल

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता-दिल्ली थोड्याचवेळात येणार आमने-सामने; जाणून कोण ठरलंय आत्तापर्यंत वरचढ

SCROLL FOR NEXT