कोकण

अंमली पदार्थप्रकरणी दोघे निर्दोष मुक्त

CD

अंमली पदार्थप्रकरणी
दोघे निर्दोष मुक्त
सावंतवाडी, ता. २८ ः अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने मुबारक इस्माईल खतीब (रा. कोल्हापूर) व सलीम शरफुद्दीन कापडी (रा. मलकापुर) या दोघांची निर्दोष मुक्तता केली. याकामी अ‍ॅड. परिमल नाईक, संदीप निंबाळकर, रवींद्र कंग्राळकर, सर्वेश कोठावळे यांनी काम पाहिले. ही कारवाई सावंतवाडी पोलिसांकडून आरोंदा तपासणी नाक्यावर करण्यात आली होती. त्याप्रकरणी दोघांना अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. हा प्रकार मार्च २०२१ मध्ये घडला होता. याप्रकरणी येथील न्यायालयात खटला सुरू होता. सरकारी पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले; परंतु त्यांच्या जबाबात विसंगती आढळून आल्यामुळे संशयितांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT