कोकण

‘व्ही. जी. फिटनेस’तर्फे वेंगुर्लेत क्रीडा महोत्सव

CD

०५८९५
वेंगुर्ले ः व्ही. जी. फिटनेसतर्फे घेतलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना गौरविण्यात आले.

‘व्ही. जी. फिटनेस’तर्फे
वेंगुर्लेत क्रीडा महोत्सव
वेंगुर्ले ः येथील कॅम्प मैदानावर व्ही. जी. फिटनेसतर्फे आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये ३६ स्पर्धकांनी सहभाग घेतला. या क्रीडा महोत्सवाचे उद्‍घाटन माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते झाले. महोत्सवात अडथळा शर्यत व १०० किलोमीटर धावणे या स्पर्धांमध्ये वीरा तारी, रेयांष पाटील, पुनित माने, मयुरी परब, काना परब, ईशान वडियार, ईशा कुबल, ओम पडते, गार्गी पेडणेकर, वेदश्री रेडकर, शुभ्रा नागवेकर, आर्या सरमळकर, अंजली करंगुटकर, सारा बागवे, शौर्य मांजरेकर, देवेन वडियार, सर्वेश परब, भाग्येश रांजणकर, चिन्मय कुडपकर, आराध्य प्रभुसाळगावकर यांनी यश पटकाविले. पालकांनीही या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी योगेश नाईक, उमेश पाटील, श्रीकांत गावडे, प्रसाद परब, अनिकेत ताम्हणकर, योगेश राऊळ, सुरेंद्र चव्हाण, सुभाष तोडकर, सूर्यकांत कावले, जयराम वायंगणकर, विकास सावळ, सोनाली चेंदवणकर, रुपाली दाभोलकर, स्वाती गावडे, सानिका सरमळकर आदींनी सहकार्य केले. बक्षिस वितरण कार्यक्रमावेळी सर्व पालक, विद्यार्थी व व्ही. जी. फिटनेसचे संचालक वासुदेव गावडे उपस्थित होते. प्रतिराज कुडपकर यांनी आभार मानले.
--
सावंतवाडीत उद्या ज्येष्ठांची सभा
सावंतवाडी ः तालुका ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा ३ जून ऐवजी ४ ला ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्र सालईवाडा येथे सकाळी साडेदहा वाजता आयोजित करण्यात आली आहे. सर्व सभासद बंधूभगिनींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT