कोकण

वेंगुर्लेत शिवसेनेतर्फे टॅंकरने पाणीपुरवठा

CD

swt127.jpg
M06405
वेंगुर्लेः शहरात मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला. यावेळी शहरप्रमुख उमेश येरम, युवासेनेचे संतोष परब.

वेंगुर्लेत शिवसेनेतर्फे
टॅंकरने पाणीपुरवठा
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १ः शहरात ज्या भागात नळाचे पाणी चढत नाही व ज्या नागरिकांना पाण्याचा तुटवडा जाणवत आहे, त्यांना शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून व वेंगुर्ले शिवसेनेतर्फे आजपासून मोफत टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. हा पाणीपुरवठा पाऊस पडेपर्यंत करण्यात येणार असल्याचे शहरप्रमुख उमेश येरम यांनी सांगितले. शहरातील काही भागात नागरिकांना पाण्याची टंचाई भासत असल्याने याबाबत नागरिकांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या कानावर ही बाब घातल्यानंतर शिक्षणमंत्री केसरकर यांच्या माध्यमातून आजपासून नागरिकांच्या मागणीनुसार शहरात मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. ज्या भागात नागरिकांना पाण्याची आवश्यकता असेल, त्यांनी शहरप्रमुख येरम यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT