कोकण

यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण तुषार पवार यांचा गौरव

CD

06583
कणकवली : युपीएससी परीक्षेत यश मिळविलेल्‍या तुषार पवार यांचा सत्‍कार माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केला.


यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण
तुषार पवार यांचा गौरव

कणकवलीत गौरव; नलावडेंची उपस्थिती

कणकवली, ता.२ : अथक प्रयत्नांमधून यूपीएससी परीक्षेमध्ये यश मिळवलेला कणकवलीचा सुपूत्र तुषार पवार यांचा आज कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सन्मानचिन्ह देत गौरव केला. ‘‘पवार यांच्या यशामुळे शहराच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला आहे,’’ असे गौरवोद्गार माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी याप्रसंगी काढले. येथील श्री. नलावडे यांच्या संपर्क कार्यालयात हा सत्कार कार्यक्रम झाला. या प्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई, माजी नगरसेवक संजय कामतेकर, कविता राणे, चारुदत्त साटम, पंकज पेडणेकर, अभय राणे, सुशील पारकर, बाळा पाटील, गीतांजली कामत, किशोर राणे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताची 'सुवर्ण' सुरूवात! सुरूची सिंग, कमलजीत 'Gen Z' चा आशियाई विक्रमासह गोल्डन निशाणा

तो अनप्रोफेशनल, खोटारडा... दिग्दर्शकाच्या आरोपावर बोलला ओंकार भोजने, म्हणतो- मी याचं उत्तर नक्की देईन

Beed False Cases Claim : बीडमध्ये सर्वाधिक खोटे गुन्हे दाखल होतात अपर अधीक्षकांचा खळबळजनक दावा; पोलिस दलाला घरचा आहेर

Maharashtra Ganesh Visarjan Live: तांबडी जोगेश्वरी आणि तुळशीबाग गणपती मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या दिशेने मार्गस्थ, मुख्य सोहळ्याला थोड्याच वेळात सुरुवात

OBC क्रिमी लेयरवरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सरकारचा नकार, दोन वर्षांचा का मागितला वेळ?

SCROLL FOR NEXT