कोकण

सिंधुरक्‍तमित्र प्रतिष्‍ठानच्या अध्यक्षपदी अमोल भोगले

CD

सिंधुरक्‍तमित्र प्रतिष्‍ठानच्या
अध्यक्षपदी अमोल भोगले

कणकवलीत निवड; सचिवपदी तन्वी भट

कणकवली, ता. ३ : सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानच्या कणकवली तालुकाध्यक्षपदी अमोल भोगले यांची निवड झाली. येथील गोपुरी आश्रमात प्रतिष्‍ठानची बैठक झाली. यात सन २०२३ ते २०२४ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली.
नव्या कार्यकारिणी अशी ः कार्याध्यक्षपदी अभिषेक नाडकर्णी, उपाध्यक्षपदी रुजाय फर्नांडिस आणि सई कंचावडे (स्नेहल हजारे), सचिवपदी तन्वी भट (सुहासिनी कुलकर्णी), सहसचिवपदी सचिन जाधव, खजिनदार सुशील परब, सह खजिनदारपदी किरण सामंत तर सदस्यांमध्ये सिद्धी वरवडेकर, श्रद्धा पाटकर, ऋषिकेश जाधव, योगेश जाधव, पवन भोगले, मयूर राणे, सदाशिव राणे, दुर्गाप्रसाद काजरेकर, चंदन सुतार तर सल्‍लागारदी डॉ. विद्याधर तायशेट्ये, विनायक मेस्त्री आणि राजन चव्हाण यांची निवड झाली. प्रतिष्ठानच्या माध्यमातून तालुक्यातील रक्तदानाच्या सर्व गरजा पूर्ण करेल, असा विश्वास नूतन तालुका अध्यक्ष अमोल भोगले यांनी व्यक्‍त केला. यावेळी विभाग संघटक मकरंद सावंत, जिल्हा अध्यक्ष प्रकाश तेंडुलकर, जिल्हा सहखजिनदार अमेय मडव यांनी नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Final LIVE Score : हैदराबादची तगडी फलंदाजी 113 धावात ढेपाळली; फायनलवर केकेआरची पकड

Income Tax Raid: ‘रेड’ची पुनरावृत्ती! २६ कोटींची रोकड जप्त; ९० कोटींची बेहिशोबी मालमत्ता आयकरच्या हाती

Israel–Hamas War : हमासने इस्राइलवर डागली क्षेपणास्त्र, तेल अवीवमध्ये हाहाकार, 5 महिन्यांनंतर केला मोठा हल्ला

T20 World Cup सुरू होण्यापूर्वीच यजमानांना करावा लागला संघात मोठा बदल! 'या' वेगवान गोलंदाजाची केली निवड

Delhi Hospital Fire: दिल्लीतील बेबी केअर सेंटरचा मालकाला अटक; आगीत ७ बालकांनी गमावला जीव, घटनेनंतर झाला होता फरार

SCROLL FOR NEXT