कोकण

विलवडेतील जलस्रोताची श्रमदानातून साफसफाई

CD

07627
विलवडे ः स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले कार्यकर्ते.

विलवडेतील जलस्रोताची
श्रमदानातून साफसफाई
बांदा, ता. ६ ः कोकण कला व शिक्षण विकास संस्थेतर्फे गड किल्ले साफसफाई, किनाऱ्यांची स्वच्छता, रस्ते साफसफाई मोहीम आणि गाळ स्वच्छता मोहीम आदी विविध उपक्रम राबविण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग, कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि ग्रामपंचायत विलवडे यांच्या संयुक्त विद्यमाने विलवडे येथे जलस्त्रोताची साफसफाई करण्यात आली. यामध्ये प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक पिशव्या, काचेच्या बाटल्या, प्लास्टिकच्या टाकाऊ वस्तू, जुने कपडे आदी जल प्रदूषणास कारणीभूत ठरणारा कचरा उचलण्यात आला. यावेळी विलवडे सरपंच प्रकाश दळवी, हनुमंत गवस, समीर शिर्के, बाळकृष्ण शेळके आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सरपंच दळवी यांनी कोकण संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: दसऱ्यापूर्वी सोन्याचे भाव कोसळले! एकाच दिवसात तब्बल 25 हजारांनी घसरण; आजचा 10 ग्रॅमचा भाव पाहा

IND vs AFG Asian Games: एकही चेंडू न खेळता भारत उपांत्य फेरीत; अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात नेमकं काय घडलं? नियम काय सांगतो?

छटपूजेनिमित्त परराज्यांसाठी ४१८ विशेष गाड्या, लोकल प्रवासी वाऱ्यावर; मध्य रेल्वेच्या दुटप्पीपणाविरोधात प्रवासी आक्रमक

IND vs WI 1st ODI : सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला, आता विराट कोहली म्हणतो, माझं लक्ष...

Stock Market Today: शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्स 850 अंकांनी कोसळला, निफ्टीही 23 हजारांखाली; कोणते शेअर्स घसरले?

SCROLL FOR NEXT