कोकण

रत्नागिरी- क्राईम

CD

पान ३ साठी

ट्रक अपघातप्रकरणी चालकावर गुन्हा
रत्नागिरी ः जयगड ते निवळी मार्गावर तरवळ येथे निष्काळजीपणे ट्रक चालवून अपघात करणाऱ्या चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धिरेश रामदेव राय (वय ३८, रा. मुंबई) असे त्या संशयित चालकाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. ४) सकाळी तरवळ येथील हॉटेल इंद्रधूनजवळील वळणावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकचालक धिरेश राय हे ट्रक (एमएच ०८ एफपी १९८८) घेऊन जयगड ते निवळी रस्त्यावरून लोटे असे जात होते. तरवळ येथे एका वळणार नियंत्रण न राहिल्याने अपघात झाला. यामध्ये त्यांच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली तसेच ट्रकचेही नुकसान झाले. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अंमलदार करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Insurance: लहान फॉर्म अन् मोठा फायदा! PF खात्यातील या फॉर्मने कुटुंबाला मिळू शकतात 7 लाख रुपये

Hasan Mushrif Kolhapur ZP Political Strategy : बहुमत असूनही पेच? पण मुश्रीफांनी करून दाखवलं 'अशक्य ते शक्य'; कसं जुळवलं सत्तेचं समीकरण? वाचा सविस्तर...

Latest Marathi News Live Update : कल्याण मध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने भव्य मिरवणूक

Thane politics: राजकीय खळबळ! ‘उबाठा’चे चार नगरसेवक शिंदे गटात; मध्यरात्री ठाण्यात पक्षप्रवेश, जिल्हाप्रमुखांच्या हाती ‘धनुष्यबाण’

Crime News : बॅनरवर फोटो खाली का? नाशिकमध्ये नामांकित कॉलेजच्या विद्यार्थ्याचे अपहरण करून रात्रभर डांबले

SCROLL FOR NEXT