कोकण

पुष्पसेन सावंत कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे सीईटीत यश

CD

09411
प्रांजल सावंत, ओजस नाईक, अंबर गावडे, दीप परब, खुशबू चव्हाण, किर्ती बागवे, श्रीया परुळेकर, ऋतुजा गावडे, भक्ती हिंदळेकर, समृद्धी परब, पार्थ तेंडुलकर, हर्षदा काणेकर, अनुराधा सावंत, दत्तराज गोवेकर

पुष्पसेन सावंत कॉलेजच्या
विद्यार्थ्यांचे सीईटीत यश
कुडाळ, ता. १४ ः राज्य सीईटी कक्षाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज आणि सिंधुदुर्ग अॅकॅडमी हुमरमळाच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळविले. त्यात प्रांजल सावंत (९९.३९), ओजस नाईक (९९.३२), अंबर गावडे (९८.९६), दिप परब (९८.७६), खुशबू चव्हाण (९८.३२), किर्ती बागवे (९६.९५), श्रीया परुळेकर (९५.१२), ऋतुजा गावडे (९४.७२), भक्ती हिंदळेकर (९४.७२), समृद्धी परब (९३.७५), पार्थ तेंडुलकर (९३.६८), हर्षदा काणेकर (९०.००), अनुराधा सावंत (८८.४४), दत्तराज गोवेकर (८७.८३) यांचा समावेश आहे. पुष्पसेन ज्ञानपीठचे संचालक भुपतसेन सावंत, कमिटी मेंबर राऊळ, श्री. मुणगेकर तसेच पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज व सिंधुदुर्ग अॅकॅडमीच्या प्राचार्या आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या जाणकार पालकांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC आरक्षणात मोठा बदल! दोन महत्त्वाची विधेयके विधानसभेत मंजूर; नव्या कायद्याला हिरवा कंदील, कुणी घेतला निर्णय?

पुणेकरांनो लक्ष द्या! संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत मोठे बदल; कोणते मार्ग बंद राहणार?

Europe Heatwave: युरोपची लाहीलाही! उष्णतेच्या लाटेत होरपळले अनेक देश, १८ शहरांना रेड अलर्ट; फ्रान्समध्ये ५ दिवसात १ हजार मृत्यू

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगाल सार्वजनिक सुरक्षा आणि समाजकंटक कारवायांवरील नियंत्रण विधेयक २०२६ विधानसभेत मंजूर

Water Palaces: ऐतिहासिक सौंदर्याचा नजराणा ! भारतातील ५ सर्वात सुंदर 'वॉटर पॅलेस' पाहिलेत का ?

SCROLL FOR NEXT