Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...
Breaking Marathi News live Updates 29 June 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
उत्तर प्रदेशातील कासगंज येथे प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, पायलट जखमी
उत्तर प्रदेशातील कासगंज येथे प्रशिक्षणार्थी विमान बांधकाम सुरू असलेल्या महामार्गावर कोसळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.