कोकण

राज ठाकरेंचा वाढदिवस तिरोडा येथे उपक्रमांनी

CD

09468
तिरोडा ः फणसूरेवाडी येथे मनसेतर्फे सोलर स्ट्रीट लाईटचे लोकार्पण करण्यात आले.

राज ठाकरेंचा वाढदिवस
तिरोडा येथे उपक्रमांनी

सावंतवाडी, ता. १४ ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी मनसेच्यावतीने विविध उपक्रम करुन साजरा करण्यात आला. माजी शहराध्यक्ष तथा मनविसे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या संकल्पनेतून हे कार्यक्रम झाले.
यात तिरोडा फणसूरेवाडी तसेच आरवली सोनसुरे येथे काशी कल्याणी ब्राह्मण मंदिर येथे सोलर स्ट्रीट लाईट लोकार्पण करण्यात आली. या स्ट्रीट लाईटसाठी लॉटरी सेना अध्यक्ष गणेश कदम, सूर्यकांत मयेकर यांच्या मार्फत पाठपुरावा करण्यात आला. दोन्ही स्ट्रीट लाईटचे लोकार्पण प्रमुख गावकऱ्यांचे हस्ते झाले. तसेच विद्यार्थ्यांना वह्या, पेन वाटप व वृक्षलागवड आदी कार्यक्रम आयोजित करून श्री. ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्री. सुभेदार, माजी तालुका उपाध्यक्ष प्रकाश साटेलकर, सचिव आबा चिपकर, सहसचिव मनोज कांबळी, निलेश मुळीक, मंदार नाईक, नंदू परब, बाळा पालकर, दिलीप पालकर, जयवंत गोडकर, प्रशांत सावंत, मनोहर कोल्हे, मयूर पालकर, ओमकेश गोडकर, गणेश गोडकर, अनिकेत मातोंडकर, अभिजीत चिपकर, गॅब्रियल फूडताडो, चिपकर परिवार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात ३५ % वाढ होणार ? मोठी अपडेट समोर

Nashik Mhada Scam : तुकडेबंदी कायद्याचा गैरवापर अन् बनावट कागदपत्रे; नाशिकमधील 'त्या' ४९ प्रकल्पांचे बिंग फुटले

Rohit Sharma Video: 'भाऊ तू फक्त फिल्डिंग कर...', रोहितने 'कच्चा लिंबू' खेळाडूबद्दल मराठीतून ऐकवला मजेशीर किस्सा

Summer Body Heat: उन्हाळ्यात सतत तळपायांची जळजळ, छातीत आग जाणवते? शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय; लगेच जाणवेल फरक

Solapur Fertilizer Price Hike: युद्ध लांबल्यास खतांच्या दरवाढीची शक्यता; खत निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात होणार बंद

SCROLL FOR NEXT