09869
सावंतवाडी ः ‘सकाळ’तर्फे विद्यार्थ्यांचे स्वागत करताना वितरण प्रमुख गुरुनाथ कदम. शेजारी मुख्याध्यापक जगदीश धोंड आदी.
सावंतवाडीत विद्यार्थ्यांचे
‘सकाळ’तर्फे स्वागत
सावंतवाडी, ता. १६ ः येथील राणी पार्वतीदेवी ज्युनियर हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे ‘सकाळ’तर्फे गुलाबपुष्प देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले. शाळेत नवीन प्रवेश केलेल्या पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत झाले. याप्रसंगी मुख्याध्यापक जगदीश धोंड, ‘सकाळ’चे वितरण प्रमुख गुरुनाथ कदम, सुभाष तोरस्कर आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस विस्मरणीय ठरावा, यासाठी ‘सकाळ’तर्फे विद्यार्थ्यांच्या स्वागताचा उपक्रम राबविण्यात आला. पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना शाळेबद्दल आपुलकी निर्माण व्हावी व भीती दूर व्हावी, यासाठी त्यांचे स्वागत करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.