कोकण

जाळ्यात अडकलेल्या कासवाला जीवदान

CD

१४ (टुडे पान ३ साठी)

- rat१८p१४.jpg-
२३M१००९१
कासवाला उचलून समुद्रात सोडताना विवेक नलावडे
---------

जाळ्यात अडकलेल्या कासवाला जीवदान

रत्नागिरी, ता. १८ ः शहराजवळील भाट्ये किनारी जाळ्यात अडकून जखमी झालेल्या कासवाला कोकण रेल्वेचे तिकिट तपासणीस व प्राणीमित्र विवेक नलावडे यांनी जीवदान दिले. कासवाची जाळ्यातून सुटका करून पाण्यात सोडण्यात आले.
कोकण रेल्वेमध्ये तिकिट तपासनीस असलेले नलावडे हे शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी रत्नागिरीतील भाट्ये समुद्र किनारी फिरण्यासाठी गेले होते. त्यांना झरी विनायक मंदिराच्या बाजूला किनाऱ्यावर जाळ्यामध्ये काहीतरी हालचाल करताना दिसत होते. उत्सुकता म्हणून श्री. नलावडे यांनी जाळ्याच्या जवळ जाऊन पाहिले. त्यामध्ये एक कासव अडकलेले होते. समुद्राच्या लाटांबरोबर कासव जाळ्यात अडकून वाहत किनाऱ्‍यावर आले असावे असा अंदाज त्यांनी बांधला. नलावडे यांनी ते मासेमारीचे जाळे कापले आणि अडकलेल्या कासवाची सुटका केली. ते उचलून पुन्हा समुद्राच्या पाण्यात सोडले. जागतिक सागरी कासव दिनाच्या दिवशी त्यांनी हे कार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 3rd ODI: २-० ने मालिका जिंकली अन् आता टीम इंडियात होणार मोठा फेरबदल? तिसऱ्या वनडेत ‘या’ स्टार्सची एन्ट्री, कोण होणार OUT?

Pune News : पुण्यात २२ तासांत १२३ मुलींचे अपहरण झाल्याचा दावा खोटा; सोशल मीडियावरील ती ‘रील’ निराधार, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

Latest Marathi News Live Update : बॉलीवूड अभिनेता डिनो मोरियाची 6 तास 45 मिनिटं चौकशी

Custard Apple Season : धारूरचा हंगाम संकटात! दुष्काळाने सीताफळाचा गोडवा हिरावला; मजुरांच्या रोजगारावर होणार परिणाम

Aundha Nagnath Temple : औंढा नागनाथ मंदिर भाविकांसाठी महिनाभर बंद; नित्यपूजा मात्र सुरू राहणार

SCROLL FOR NEXT