कोकण

रत्नागिरी-प्रसुती विभागात डॉ. सांगवीकर रुजू

CD

प्रसुती विभागात डॉ. सांगवीकर रुजू
रत्नागिरी, ता. ३ : अखेर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रसुती विभागात काम करणारे डॉ. विनोद सांगवीकर रुजू झाल्याने प्रसुती विभागाचा डॉक्टरांचा प्रश्न मार्गी लागला आहे. हजर झाल्यानंतर डॉ. सांगवीकर यांनी काही शस्त्रक्रिया केल्या.
आमदार राजन साळवी यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयातील समस्याबाबत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या समवेत बैठक झाली. २६ जूनपर्यंत प्रसुतीगृहात काम करणारे डॉ. विनोद सांगवीकर यांची पदोन्नतीनुसार बदली झाल्याने जिल्हा रुग्णालयातील प्रसुती विभागात डॉक्टर नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. त्याबाबत तत्काळ समस्या सोडविण्यासाठी मुदत देऊनही कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे शासकीय रुग्णालयात टाळे ठोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर ताबडतोब शासनाकडून दखल घेऊन काही दिवसातच डॉ. सांगवीकर रुजू झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मल्लिकार्जुन खरगेंच्या 'त्या' विधानावरून वाद पेटला! अमित शहांसह भाजपचे नेते आक्रमक; म्हणाले...

Pune News: माळेगावात वनपाल सहा हजारांची लाच घेताना रंगेहाथ; शेतातील माती वाहतुकीत अडथळा न आणण्यासाठी मागितले पैसे

MI NEXT CAPTAIN: मुंबई इंडियन्सचा पुढचा कर्णधार कोण? माजी खेळाडूने सांगून टाकलं नाव; रोहित शर्मा अन् हार्दिक पांड्याबद्दल मोठं वक्तव्य!

IND W vs ZIM W: हरमनप्रीत-दीप्तीने रचला शतकांचा डाव! भारताने झिम्बाब्वेसमोर ठेवलं मोठं लक्ष्य, दुसऱ्या डावात थरार सुरू

Mohol Crime New: मोहोळमध्ये ८५ वर्षीय वृद्धेला गंडा; दूध देण्याचे आमिष दाखवून ५० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT