कोकण

भद्रकाली ट्रस्टतर्फे रेवंडीत गुणगौरव

CD

M13847
रेवंडी ः येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना मान्यवर.

भद्रकाली ट्रस्टतर्फे रेवंडीत गुणगौरव
आचराः रेवंडी येथील श्री देवी भद्रकाली देवस्थान ट्रस्टतर्फे रेवंडी, सर्जेकोट, मिर्याबांद येथील दहावी, बारावी, पदवी परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. या भागातील अंगणवाडी ते पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रम देवस्थान समिती अध्यक्ष युवराज कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या कार्यक्रमास सचिव विजय कांबळी, खजिनदार जयराम कांबळी, अशोक कांबळी, सदानंद कांबळी, रेवंडी सरपंच वस्त, माजी सभापती सोनाली कोदे, लिपिक नंदू कांबळी उपस्थित होते. भद्रकाली देवस्थानतर्फे गेली चोवीस वर्षे हा उपक्रम राबविण्यात येतो. गरजूंना वैद्यकीय मदत देणे, यावर्षी पाणी टंचाईच्या गावातील लोकांना देवस्थानतर्फे पाणी वाटप करण्यात आले.
---------
13870
आचरा ः येथे गणवेश वाटप करण्यात आले.

आचरा येथे गणवेश वाटप
आचरा ः मुलांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, शाळेची ओढ लागावी या हेतूने न्यू इंग्लिश स्कूल आचरा स्थानिक स्कूल समितीतर्फे पाचवीच्या मुलांना गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी स्थानिक स्कूल समिती अध्यक्षा निलीमा सावंत, राजन पांगे, बाबाजी भिसळे, अर्जुन बापर्डेकर, संजय पाटील, मुख्याध्यापक गोपाळ परब, उपमुख्याध्यापक घुटूकडे, मधुरा माणगांवकर, महाभोज, शेलार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमार यांनी माफीचा साक्षीदार व्हावे! राहुल गांधींचा मोर्चाआधी मोठा इशारा, 'एसआयआर' मधील खरे गुन्हेगार दुसरेच..

IND vs NZ : भारतीय संघाला धक्का, स्टार फलंदाजाने लंगडत मैदान सोडले; न्यूझीलंड दौऱ्यासाठी उद्या होणार होता रवाना, पण...

Ladki Bahin Yojana Payment Update : ...तर खात्यात जमा होणार एकत्र 3000 रुपये? लाडकी बहीण योजनेच्या नव्या अपडेटने वाढवली उत्सुकता, नवरात्रीत लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार?

नवरात्रीच्या उत्सवाला गालबोट! देवीच्या दर्शनासाठी दुचाकीवरून निघाल्या, वाटेतच टँकरने उडवलं; ४ वर्षीय चिमुकलीसह मायलेकीचा दुर्दैवी अंत

OnePlus 16 स्मार्टफोन होणार लाँच! 9000mAh बॅटरीसह 185FPS गेमिंग सपोर्ट; जाणून घ्या दमदार फीचर्स...

SCROLL FOR NEXT