कोकण

आयुर्वेद महाविद्यालयात दीक्षांत समारंभ उत्साहात

CD

13908
सावंतवाडी ः विद्यार्थ्यांना बीएएमएस आयुर्वेद वैद्य तथा डॉक्टर पदवी प्रदान करताना पदाधिकारी.

आयुर्वेद महाविद्यालयात दीक्षांत समारंभ उत्साहात
सावंतवाडी, ता. ४ ः येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या २०१७ मधील बॅचचा दीक्षांत समारंभ महाराष्ट्र राज्य आयुष मंत्रालयाचे संचालक रामन धुंगराळेकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ४० जणांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या बीएएमएस पदवी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
या सोहळ्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ सदस्य पंकज विश्वकर्मा, राणी जानकीबाईसाहेब सुतिका गृह रुग्णालय संचलित भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाचे संस्थाध्यक्ष अॅड. दिलीप नार्वेकर, उपाध्यक्ष विकास सावंत, रमेश पै, डॉ. अभिजित चितारी, विश्वस्त मिलिंद खानोलकर, सचिव बाळासाहेब बोर्डेकर, प्रा. विकास कठाणे, उपप्राचार्य संजय दळवी, प्रवीणकुमार ठाकरे, डॉ. पांडुरंग वजराटकर, संचालक गुरू मठकर, रमेश बोंद्रे, अमोल सावंत, माजी प्राचार्य डॉ. दीपक तुपकर, आर. के. गोळघाटे, डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. ललित विठलानी, डॉ. प्रवीण देवऋषी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी प्राध्यापक, वैद्य विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. ॲड. नार्वेकर, विकास सावंत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ४० विद्यार्थ्यांना बीएएमएस आयुर्वेद वैद्य तथा डॉक्टर ही पदवी प्रदान करण्यात आली. पदवी प्रमाणपत्र प्रदान केल्यानंतर टोप्या उडवण्याच्या कार्यक्रमाला रंगत आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

माकडामुळे गावात ६ दिवस लॉकडाऊनसारखी स्थिती, हल्ल्यात ७० जण जखमी; ५ ते ७ जण गंभीर

Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

SCROLL FOR NEXT