कोकण

राज्य डॉजबॉल स्पर्धेत कुडाळ हायस्कूलचे यश

CD

swt63.jpg
3M14268
उमाजी कदम

swt64.jpg
M14269
पियुष कदम

राज्य डॉजबॉल स्पर्धेत
कुडाळ हायस्कूलचे यश
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ६ः महाराष्ट्र राज्य डॉजबॉल असोसिएशनमार्फत उस्मानाबाद वाशिम येथे झालेल्या राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धेत कुडाळ हायस्कूल, कुडाळचा संघ राज्य स्पर्धेत सहभागी झाला. या संघाने चौथ्या क्रमांकाचे यश संपादन केले. महाराष्ट्र डॉज बॉल असोसिएशनचे अध्यक्ष वसंत लुंगे व कार्यवाह हनुमंत लुंगे यांनी या संघाचे विशेष कौतुक केले. यातून दोन विद्यार्थ्यांची राष्ट्रीयस्तरावर निवड झाली. राष्ट्रीय स्पर्धा ७ ते ९ जुलै दरम्यान गुजरात येथे होत आहेत.
राष्ट्रीय स्पर्धेसाठी कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कुडाळचे पियुष कदम व उमाजी कदम या दोन खेळाडूंची महाराष्ट्र राज्य डॉजबॉल संघात निवड करण्यात आली. हे यश संपादन केल्याबद्दल क.म.शि.प्र. मंडळाचे पदाधिकारी भाई तळेकर, अनंत वैद्य, का. आ. सामंत, सुरेश चव्हाण, अरविंद शिरसाट, मुख्याध्यापक दिनेश आजगावकर, उपमुख्याध्यापक ठाकूर, राजकिशोर हावळ या पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. सिंधुदुर्ग डॉजबॉल असोसिएशनचे सचिव व कुडाळ हायस्कूलचे क्रीडा विभाग प्रमुख विजय मयेकर व सिद्धार्थ बावकर, रामचंद्र खाकर, वैभव कोंडस्कर या क्रीडा शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्टात काय घडलं? न्यायाधीशांनीच दिला कोर्टासमोर आंदोलन करण्याचा इशारा, प्रशासनावर तीव्र नाराजी

IND vs NZ: न्यूझीलंड दौऱ्यासाठी कर्णधार शुभमन गिल मास्टरप्लॅन, स्वत:च्या खर्चानेच ५ गोलंदांजाना सोबत नेणार

एक्सप्रेस वेवर मृत्यूचं तांडव! भाविकांच्या ट्रॅव्हलरचा भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू, १५ जण जखमी

Mumbai Local: देवीच्या दर्शनासाठी लोकल प्रवास करताय? वेळापत्रक पहाच, 'या' मार्गांवर मेगाब्लॉक; अनेक रेल्वे सेवा रद्द

Latest Marathi News Live Update : यल्लम्मा देवीचे दर्शन घेऊन परतताना हसन मुश्रीफ यांचे वाहन शेतकऱ्यांनी अडवले, गोकाकजवळील घटना

SCROLL FOR NEXT