कोकण

साडवली ः ''आकांक्षा'' अंकाचे प्रकाशन

CD

फोटो ओळी
-ratchl43.jpg ः KOP23M13789 पोफळी ः विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक महेंद्र कापडी.

पोफळी प्राथमिक शाळेत बालसभा
चिपळूण ः परशुराम एज्युकेशन सोसायटी, चिपळूण संचालित पोफळी येथील प्राथमिक शाळेत गुरूपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गुरूपौर्णिमेनिमित्त वर्गावर्गातून कथाकथन स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी गुरू-शिष्यांच्या छान गोष्टी सांगितल्या. गुरूपौर्णिमेनिमित्त सभागृहात बालसभेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांपैकीच चौथीतील निहारिका मराठे हिची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. या ठिकाणी मुख्याध्यापक महेंद्र कापडी यांच्या हस्ते ग्रंथपूजन व सरस्वतीपूजन करण्यात आले. ज्येष्ठ शिक्षिका शिवानी शिंदे, प्रतिभा धुमाळ, साधना गायकवाड व अशोक मिसाळ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dabholkar Murder Case : नरेंद्र दाभोलकर हत्याकांडात मोठी अपडेट ! शरद कळसकरला हायकोर्टाकडून जामीन मंजूर

1250 Range EV : एका चार्जवर मुंबई ते दिल्ली! 'या' कारने मार्केटमध्ये उडवली खळबळ; ९५५ हॉर्सपॉवरसह १२५० किमी रेंज, किंमत...

Latest Marathi News Live Update: बंगाल निवडणुकीत भाजपला मदत करण्यासाठी केंद्रीय दले कार्यरत: मतदान केल्यानंतर ममता यांचे विधान

Jamgaon News: डीजेच्या आवाजाने घाबरून पळालेल्या 27 बकऱ्या मॉर्निंग वॉककरांनी शोधून मालकाकडे सुपूर्द

Nitur Farmers:अनियमित वीजपुरवठ्यामुळे मांजरा नदीकाठची बागायती शेती धोक्यात

SCROLL FOR NEXT