कोकण

जगार अड्य्यावर छापा

CD

मटका जुगारावर पोलिसांचा छापा
रत्नागिरी ः शहरात बंद टपरीच्या आडोशाला मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह ३३१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. साजन जयवंत मोरे (वय ३४, रा. कोळंबे-खालचा वठार, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ४) सायंकाळी साडेसातच्या सुमारास जुन्या एसटी स्टॅंडच्या वरील एका बंद टपरीच्या आडोशाला निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयिताकडे मटका जुगाराचे साहित्यासह ३३१ रुपये सापडले. या प्रकरणी पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: विराटनं आधी SRH च्या गोलंदाजांना चोपलं अन् मग मॅच जिंकून बायकोला फ्लाइंग किस दिलं; अनुष्काची रिअ‍ॅक्शन व्हायरल

Solapur Zilla Parishad: सोलापूर जिल्हा परिषद राज्यात आदर्श;‘सेवाकर्मी’त उत्कृष्ट कामगिरी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सीईओंचा गौरव!

Yavatmal News: शेतकर्!यांना थकबाकी वसुलीचा ‘शॉक’; महावितरण करणार कारवाई; ९५ कोटी रुपयांची वीजबिल थकले

Mohol Bribery Case: ३३ हजारांच्या लाचप्रकरणी तलाठी रंगेहाथ जेरबंद; मोहोळ तालुक्यातील महसूल विभागात खळबळ, अवैध मुरूम उपसा अन्..

Hingoli News: सेलु तालुक्यात यंदा ज्वारीचे उत्पादन घटणार; ज्वारीचा दर साडेचार ते पाच हजारांवर; प्रतिकूल हवामानामुळे परिणामाची चिन्हे

SCROLL FOR NEXT