कोकण

राजकारण्यांविरोधात मनसेतर्फे कुडाळात ‘एक सही संतापाची’

CD

14822
कुडाळ ः मनसेच्या वतीने ‘एक सही संतापाची’ आंदोलन करण्यात आले.

राजकारण्यांविरोधात मनसेतर्फे
कुडाळात ‘एक सही संतापाची’

अभिनव आंदोलनाला नागरिकांचा प्रतिसाद

कुडाळ,ता.८ ः एकदा मतदान झाले की पाच वर्षे मतदाराला गृहित धरून सुरू असलेले राजकारण, लोकप्रतिनिधींची संख्या वाढविण्याच्या नादात झालेला चिखल या विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशावरून आणि सिंधुदुर्ग पक्ष निरीक्षक गजानन राणे आणि सरचिटणीस संदीप दळवी यांच्या सूचनेनुसार आज मनसेच्यावतीने कुडाळ बसस्थानक परिसरात ‘एक सही संतापाची’ हे अभिनव आंदोलन करण्यात आले.
यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी आपल्या सह्या करत या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब, एसटी सेना राज्य सरचिटणीस बनी नाडकर्णी, माजी मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, सचिन सावंत, माजी जिल्हा सचिव बाळा पावसकर, हेमंत जाधव, जगन्नाथ गावडे, प्रथमेश धुरी, सागर सावंत, गजानन राऊळ, शुभम धुरी, वैभव परब, यतीन माजगावकर, हरिश गुंजाळ, विकास लाड, अजय जोशी, सर्वेश ठाकूर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दोन लॅब, फक्त ४९ अधिकारी, अन्नसुरक्षेचं FDAसमोर आव्हान; भेसळखोरांवर कारवाया वाढल्यानं यंत्रणेवर ताण

Sagreshwar Wildlife Sanctuary : 'सह्याद्री'च्या कुशीत खुललं पर्यटन! कडेगावातील सागरेश्वर, चौरंगीनाथ पर्यटकांना खुणवतोय; पावसाळ्यात घ्या मिनी महाबळेश्वरचा अनुभव

'स्प्लेंडर फिरवतो माझा जानू...' ट्रेडिंग गाण्यावर कमळी मालिकेतील कलाकरांचा भन्नाट डान्स, Viral Video

Nanded Hingoli Toll Plaza: वसुली जोरदार! ८० किमी अंतरात २ टोल नाके, नांदेड-हिंगोली महामार्गावर नियमाला हरताळ

Latest Marathi News Live Update : अहिल्यानगर शिक्षक बँकेच्या सभेत प्रचंड गोंधळ; शिक्षिकाही एकमेकींच्या अंगावर धावल्या

SCROLL FOR NEXT