कोकण

रत्नागिरी-पत्रकार संघटनेतर्फे एक पत्रकार एक वृक्ष लागवड मोहीम

CD

पत्रकार संघटनेतर्फे
वृक्ष लागवड मोहीम
रत्नागिरी, ता. ११ः ऑल जर्नालिस्ट अॅण्ड फ्रेंडस सर्कल या राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटनेच्या वतीने राज्यभरात एक पत्रकार एक वृक्ष लागवड ही मोहीम आखण्यात आली असून वृक्ष लागवड पंधरवड्यांतर्गत १० ते २५ जुलैपर्यंत विविध जातीचे वृक्ष लागवड करण्यात येत आहे. गाव परिसरात मोकळ्या जागेत, शासकीय खुल्या जागेत, शैक्षणिक संकुलांच्या प्रागणात संबंधितांची परवानगी घेऊन वृक्ष लागवड करण्यात येत आहे. पत्रकारांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष यासिन पटेल आणि केंद्रीय सचिव बाळकृष्ण कासार यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Mumbai Local: पैसे कट झाले, तिकीट नाही! मुंबई लोकलची ‘सरल’ सेवा प्रवाशांच्या मदतीला, कसे कामी येणार?

Inspirational : Glenn Phillips ची पायलट बनण्यामागची कहाणी; ८ महिने क्रिकेटपासून दूर, पण पठ्ठ्याला स्वस्थ कुठे बसवत होतं...

सिरियलमध्ये आली देशभक्त नागिण! इस्रोच्या रॉकेटला केला सलाम, नेटकऱ्यांनी एकता कपूरला केलं ट्रोल

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT