चव्हाण, पाटील, भुरवणे, मोडकर, बारगोडे प्रथम
रसाळ, भाटकर, शिरगावकर, गावडे, भुवड, बोरकर अव्वल
सकाळ चित्रकला स्पर्धा निकाल ; विद्यार्थ्यांच्या रंगरेषांच्या अविष्काराचा गौरव
रत्नागिरी, ता. १५ ः
रत्नागिरी ः खुला गट ः
गट ‘अ’ ः
प्रथम - सार्थक मकरंद चव्हाण, जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल, संगमेश्वर, जि. रत्नागिरी, इयत्ता दुसरी अ, द्वितीय- आरोही राजाराम केदारी, छत्रपती शिवाजी आदर्श विद्यामंदिर, देवरुख, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी, इयत्ता दुसरी अ, तृतीय-अन्वी उमेश पावसकर, लोकमान्य टिळक विद्यालय, गाडीतळ, रत्नागिरी, इयत्ता दुसरी, उत्तेजनार्थ- करण अभिनय, पी.आय.एस. रत्नागिरी, इयत्ता पहिली, सई हर्षल मोहिते, जी.जी.पी.एस., रत्नागिरी, इयत्ता दुसरी, अनन्या किशोर भवरे,आगाशे प्राथमिक विद्यामंदिर, रत्नागिरी, इयत्ता दुसरी,
किंन्यश संतोष गोरीवले, दामले विद्यालय नं. १५, रत्नागिरी, इयत्ता दुसरी क, सादवी स्नेहराज साळुंखे, जी.जी.पी.एस., रत्नागिरी, इयत्ता दुसरी क.
गट ‘ब’ ः
प्रथम -दिव्या ओमप्रकाश पाटील, लोकमान्य टिळक विद्यालय, रत्नागिरी नगरपरिषद शाळा नं. २, रत्नागिरी, इयत्ता चौथी, द्वितीय-स्वराज स. गोवले, आर. आर. विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूल, गोवलेवाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी, इयत्ता तिसरी ब, तृतीय-काव्या केदार पेजे, जी. जी. पी. एस., रत्नागिरी, इयत्ता चौथी ड, उत्तेजनार्थ-आराध्या प्रफुल्ल सार्दळ जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. ५, लांजा, जि. रत्नागिरी, इयत्ता चौथी, प्रतीक्षा पारसमल सोळंकी रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्र. १, पटवर्धन विद्यामंदिर, रत्नागिरी, इयत्ता चौथी, आयेशा मुसद्दीक साखरकर, लोकमान्य टिळक विद्यालय, रत्नागिरी नगरपरिषद शाळा नं. २, रत्नागिरी, इयत्ता तिसरी, अस्मी अमरदीप चव्हाण, ज्ञानेश्वर विद्यामंदिर, लांजा, जि. रत्नागिरी, इयत्ता तिसरी, आर्या रूपेश शिंदे, दामले विद्यालय नं. १५, रत्नागिरी, इयत्ता चौथी अ.
गट ‘क’ ः
प्रथम - सान्वी नीलेश भुरवणे, अरुंधती अरुण पाध्ये, इंग्लिश मीडियम स्कूल, देवरूख, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी ६ वी, द्वितीय-श्लोक समीर पडवेकर, शिर्के प्रशाला, जुना माळनाका, रत्नागिरी ५ वी अ, तृतीय- आभा ऋषिकेश भाटवडेकर श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मीडि. स्कूल, रत्नागिरी, ६ वी क, उत्तेजनार्थ सोनाक्षी शीतल साळवी, जी. जी. पी. एस., रत्नागिरी, ७ वी क, प्राची संतोष राजापकर, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, शिखली, ता. लांजा, जि. रत्नागिरी, ७ वी, कस्तुरी सुभाष गिते, न्यू इंग्लिश स्कूल, देवरूख, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी, ७ वी अ, ऋषिकेश शशिकांत कोतवडेकर फाटक हायस्कूल, सुभाष रोड, रत्नागिरी, ८ वी अ, सान्वी कांबळे फाटक, हायस्कूल, सुभाष रोड, रत्नागिरी, ८ वी क.
गट ‘ड’ :
प्रथम - श्रावणी विनय मोडकर, पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी, दहावी अ, द्वितीय- मृणालिनी मिलंद जुवेकर श्रीमती अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मीडि. स्कूल, देवरूख, रत्नागिरी, इयत्ता नववी, तृतीय- जिज्ञासा कमलाकर कनवाजे, श्रीमती अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मीडि. स्कूल, देवरूख, रत्नागिरी, इयत्ता नववी, उत्तेजनार्थ- सिद्धा दीपक नागवेकर, पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी इयत्ता नववी ब, पाल पी. पाथर, सर्वकश विद्यामंदिर, मु. पो. कशप, जि. रत्नागिरी, इयत्ता आठवी, पार्थ अवधूत जागुष्टे, न्यू इंग्लिश स्कूल, देवरूख, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी, इयत्ता सातवी अ, तीर्थ विजयानंद किनरे, पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी इयत्ता नववी ब, सार्थक अजित जाधव, श्रीमती अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मीडि. स्कूल, देवरूख, रत्नागिरी, इयत्ता आठवी.
गट ‘इ’ ः
प्रथम- विनित विकास बारगोडे, श्रीमती पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय, वाटद खंडाळा, रत्नागिरी, इयत्ता अकरावी, द्वितीय- पारस संजय सुर्वे, श्रीमती पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय, वाटद खंडाळा, रत्नागिरी, इयत्ता अकरावी, तृतीय- अभिनव शेखर सागवेकर, श्रीमती पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय, वाटद खंडाळा, रत्नागिरी, इयत्ता अकरावी, उत्तेजनार्थ- वीर ओमकार सहदेव, श्रीमती पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय, वाटद खंडाळा, रत्नागिरी, इयत्ता अकरावी, प्रणव दिलीप घाणेकर श्रीमती पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय, वाटद खंडाळा, रत्नागिरी, इयत्ता अकरावी, सानिया चंद्रकांत पावरी, श्रीमती पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय, वाटद खंडाळा, रत्नागिरी, इयत्ता अकरावी, नेहारिका शरद पावसकर श्रीमती पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय, वाटद खंडाळा, रत्नागिरी, इयत्ता अकरावी, वेदिका उमेश लोकरे श्रीमती पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय, वाटद खंडाळा, रत्नागिरी, इयत्ता अकरावी.
मूकबधिर/कर्णबधिर गट
गट – ‘अ’
प्रथम- वैष्णवी दीपक रसाळ, कै. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालय, रत्नागिरी, इयत्ता दुसरी, द्वितीय- आयना मुनज्जर फणसोपकर कै. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालय, रत्नागिरी, इयत्ता पहिली, तृतीय- सेहित रामदास चौगले, इंदिराबाई वामन बडे कर्णबधिर विद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी, इयत्ता दुसरी, उत्तेजनार्थ-श्लोक गजानन जांभरकर इंदिराबाई वामन बडे कर्णबधिर विद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी, इयत्ता दुसरी.
गट – ‘ब’
प्रथम- जोया इफ्तिकार भाटकर, कै. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालय, रत्नागिरी, इयत्ता तिसरी, द्वितीय- सानवी श्रीकांत पेटकर, कै. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालय, रत्नागिरी, इयत्ता चौथी, तृतीय- तेजल दिनेश कदम, इंदिराबाई वामन बडे कर्णबधिर विद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी, इयत्ता चौथी, उत्तेजनार्थ- प्रणय प्रकाश मालप, कै. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालय, रत्नागिरी, इयत्ता तिसरी, श्रेयश कलाप्पा मान, इंदिराबाई वामन बडे कर्णबधिर विद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी, इयत्ता चौथी, स्वस्तिक प्रभाकर गेल्ये, इंदिराबाई वामन बडे कर्णबधिर विद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी, इयत्ता चौथी, सारा अमित नागवेकर, कै. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालय, रत्नागिरी, इयत्ता चौथी.
गट – ‘क’
प्रथम- इरझान ईजाजअहमद शिरगावकर, कै. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालय, रत्नागिरी, इयत्ता सातवी, द्वितीय- ऋतुजा जगन्नाथ सातोपे, कै. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालय, रत्नागिरी, इयत्ता सातवी, तृतीय-सोहम भरत आलिम, कै. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालय, रत्नागिरी, इयत्ता सातवी, उत्तेजनार्थ-प्रेम विनोद करंजवकर, इंदिराबाई वामन बडे कर्णबधिर विद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी, इयत्ता सातवी, तीर्था गोरक्षनाथ नावेकर कै. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालय, रत्नागिरी, इयत्ता सहावी, साक्षी संतोष पेठे, कै. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालय, रत्नागिरी, इयत्ता सहावी, अम्मार अकबर पटेल, इंदिराबाई वामन बडे कर्णबधिर विद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी, इयत्ता सातवी, राज रमेश्वर चौहान, इंदिराबाई वामन बडे कर्णबधिर विद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी, इयत्ता सातवी.
गट – ‘ड’
प्रथम-अपूर्वा प्रशांत गावडे, कै. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालय, रत्नागिरी, इयत्ता आठवी, द्वितीय- कोमल भिकाजी शिनगारे, कै. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालय, रत्नागिरी, इयत्ता आठवी, तृतीय-सुजल मोहन बेनेरे, कै. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालय, रत्नागिरी, इयत्ता दहावी, उत्तेजनार्थ- श्रृती नारायण बोरकर, कै. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालय, रत्नागिरी, इयत्ता आठवी, आकाश लक्ष्मण भोसले, कै. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालय, रत्नागिरी, इयत्ता दहावी, श्रृती प्रकाश गावडे, कै. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालय, रत्नागिरी, इयत्ता दहावी, शुभ्रा संतोष देवळेकर कै. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालय, रत्नागिरी, इयत्ता दहावी, हबीबा अरीफ शेख कै. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालय, रत्नागिरी, इयत्ता आठवी.
मतिमंद
गट – ‘अ’
प्रथम- सानिध्य संतोष भुवड जिद्द मतिमंद मुलांची शाळा, चिपळूण, द्वितीय- अनन्या रत्नदीप मुरकर, कै. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालय, रत्नागिरी, इयत्ता दुसरी,
तृतीय- साक्षी देवेंद्र मयेकर कै. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालय, रत्नागिरी, इयत्ता पहिली, उत्तेजनार्थ- जिद्द मतिमंद मुलांची शाळा, चिपळूण, श्रृती प्रमोद शिंदेजिद्द मतिमंद मुलांची शाळा, चिपळूण, रसिका दीपक मोमरे, जिद्द मतिमंद मुलांची शाळा, चिपळूण, अदीब मुल्ला, जिद्द मतिमंद मुलांची शाळा, चिपळूण, विघ्नेश संजय गोपाळ साहस प्रकल्प कार्यशाळा, देवरूख, रत्नागिरी.
गट – ‘ब’
प्रथम- आदिती अनंत बोरकर, आविष्कार श्री शामराव भिडे कार्यशाळा, मिरजोळे एमआयडीसी, रत्नागिरी, द्वितीय-अनिरुद्ध भोई, आविष्कार, श्री. शामराव भिडे कार्यशाळा, मिरजोळे एमआयडीसी, रत्नागिरी, तृतीय-निखिल मंगेश भागडे, जिद्द मतिमंद मुलांची शाळा, चिपळूण, उत्तेजनार्थ- महेश राजेंद्र सकपाळ, जिद्द मतिमंद मुलांची शाळा, चिपळूण, प्रथमेश तुकाराम गुजर, जिद्द मतिमंद मुलांची शाळा, चिपळूण, महमद भाटकर, आविष्कार श्री. शामराव भिडे कार्यशाळा, मिरजोळे, एमआयडीसी, रत्नागिरी, प्रणव प्रमोद कोपरे, आविष्कार श्री. शामराव भिडे कार्यशाळा, मिरजोळे एमआयडीसी, रत्नागिरी, साहिल सत्यवान तिवरेकर, जिद्द मतिमंद मुलांची शाळा, चिपळूण.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.