कोकण

कनेडीतील शेतकऱ्यांना रोपांचे वाटप

CD

16882
कनेडी ः येथील शेतकऱ्यांना सुधिर सावंत यांनी मार्गदर्शन केले.

कनेडीतील शेतकऱ्यांना रोपांचे वाटप
कनेडी,ता. १८ ः किर्लोस कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने कनेडी परिसरातील शेतकऱ्यांना रोप वाटपाचा कार्यक्रम झाला. यावेळी काजू , जांबुळ, चंदन, साग, गवती चहा, बेल अशी विविध प्रकारचे सुमारे ४५० रोपे वाटण्यात आली. भिरवंडे आणि दिगवळे गावातील शेतकऱ्यांना ही रोपे ग्रामपंचायतीमध्ये देण्यात आली.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कृषी विज्ञान केंद्राचे श्री. काजरेकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा सत्कार केला. यावेळी संदेश सावंत यांनी मनोगत व्यक्त करताना कृषी विज्ञान केंद्राने असेच विविध उपक्रम सांगवे ग्रामपंचायतीमध्ये राबवावेत, पूर्ण सहकार्य करू, असे आश्वासन दिले. त्यानंतर ब्रिगेडयर सावंत यांनी रोप लागवडीबाबत मार्गदर्शन केले. अशोक कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सांगवेचे सरपंच संजय सावंत, उपसरपंच प्रफुल्ल काणेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत, उपतालुकाप्रमुख सुनील सावंत, माजी सभापती सुरेश सावंत, सोसायटी चेअरमन सुभाष सावंत, रॉबर्ट डिसोझा आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिल्या दोन सामन्यांत संधी नाही, पण आता वैभव सूर्यवंशीची बारी? श्रेयस अय्यरच्या वक्तव्याने समीकरण बदललं; तिसऱ्या T20 मध्ये खेळणार?

Bhandara Tragedy : पती पाठोपाठ एका तासात पत्नीचाही मृत्यू एकाच सरणावर दोघांवरही अंत्यसंस्कार

Solar Panel: 5kW सोलर पॅनलवरून महिन्यात किती युनिट वीज तयार होते? सबसिडी किती मिळते? पाहा संपूर्ण गणित!

Marathi News Live Updates : जरांगेंनी तब्येतीचा काळजी घ्यावी, आंदोलन हिंदु सणात अडथळा ठरेल : मंत्री शेलार

Health: गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी HPV लसीकरणावर भर; NCD मॉडेलमध्ये डिजिटल ट्रॅकिंगचाही समावेश

SCROLL FOR NEXT