कोकण

-ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत ग्लोबल मराठा मंदिरचे सुयश

CD

३२(पान २ साठी)


rat१८p३५.jpg-
२३M१६९८६
ओळी ः ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत सुवर्णपदक पटकावणे मराठामंदिर ग्लोबल स्कूलचे विद्यार्थी.
-------

‘ब्रेन डेव्हलपमेंट’मध्ये ग्लोबल मराठा मंदिरचे यश

रत्नागिरी, ता. १८ः येथील मराठा मंदिर ग्लोबल स्कूलच्या सीबीएसई माध्यमच्या शाळेतील पाच विद्यार्थ्यांनी ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केली. विहान ओसवालने भारतामध्ये १८ वा क्रमांक पटकावून सुवर्णपदक पटकावले.
राष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेल्या या ब्रेन डेव्हलमेंट स्कॉलरशिप या स्पर्धा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये शाळेतील दुसरीतील विद्यार्थी विहान ओसवाल याने भारतामध्ये १८ वा क्रमांक पटकावून सुवर्णपदक प्राप्त केले. रियांश तिवारीने भारतामध्ये ८३वा क्रमांक पटकावून सुवर्णपदक मिळवले. तिसरीच्या अर्णव शिंदेने रौप्यपदक, दुसरीच्या ओवी वाडेकर व तिसरीतील वरूणिका बोडकेने कास्यपदक पटकावले. शाळेच्या मुख्याध्यापिका कविता विश्वकर्मा यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजय सत्तेपासून दूर राहिला तर कोण मारणार बाजी? स्टालिन फिरवू शकतात गेम, तर राज्यपालांकडे शेवटचा पर्याय

IPL 2026 Point Table: सनरायझर्स हैदराबादचा विजय अन् प्ले ऑफच्या शर्यतीत मोठी उलथापालथ; कूपर कॉनलीचे शतक व्यर्थ

llegal Mining Crackdown: धावत्या जेसीबीला लटकून ३ किमी पाठलाग; नायब तहसीलदारांची धाडसी कारवाई

विराटचा एकेकाळचा टीममेट, पंजाब किंग्जच्या माजी क्रिकेटरचं वयाच्या ३६व्या वर्षी निधन; युवराज म्हणाला, त्याच्यासोबत ड्रेसिंग रूम...

Crime: धक्कादायक! क्षुल्लक कारणावरून पत्नीसोबत वाजलं; रागाच्या भरात पतीनं स्वत:चं गुप्तांग कापलं, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT