कोकण

भाजपतर्फे संगणक, वह्या वाटप

CD

भाजपतर्फे संगणक, वह्या वाटप
तळेरे ः भाजप ओबीसी मोर्चा व दक्षिण मुंबई भाजप अध्यक्ष विजय घरत याच्यावतीने जिल्ह्यातील कणकवली विधानसभा मतदारसंघात विविध शाळांना संगणक व वह्या वाटप करण्यात आल्या. सिंधुदुर्गतील मुलांना अधिक प्रोत्साहन मिळावे, यासाठी हा उपक्रम राबविल्याचे घरत यांनी सांगितले. यावेळी देवगड तालुक्यातील मुटाट, घाडीवाडी, अंगणवाडी व कणकवली तालुक्यातील नडगिवे, खारेपाटण शाळा क्र. १ या शाळेस आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते संगणक व इतर शाळांत वह्या वाटप करण्यात आल्या. पडेल सरपंच भूषण पोकळे, माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री, वागदे सरपंच संदीप सावंत, बाबू आडिवरेकर, बाबू घाडीगावकर, रंजित घाडीगावकर, माजी सरपंच, शाळांचे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पहिली ते सातवीतील श्रीराम माध्यमिक विद्या मंदिर, पडेलसह (ता. देवगड) चार शाळा, वागदे शाळा, बोर्डवे येथील नाथपंथीय गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळ संचलित अनाथ आश्रम शाळेतील मिळून एकूण एक हजार विद्यार्थ्यांना जम्बोबुक वह्या व ड्राईंगच्या विशेष वह्या प्रदान करण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: एकाच प्रकरणात वारंवार न्यायाधीशांची माघार; न्याय कोण देणार? CJI सूर्यकांत संतापले; हायकोर्टाला विचारला जाब

Shocking News : आईने डोळ्यादेखत पाहिला मुलाचा मृत्यू ! नॅशनल बॉडी बिल्डरचा धक्कादायक अंत, घराबाहेर पडताना खाली कोसळला अन्...

Infertility Causes: आई-बाबा होण्यात येतोय अडथळा? 'ही' ३ कारणं ठरू शकतात जबाबदार; तज्ज्ञांनी सांगितले प्रभावी उपाय

Pune News: पुणे महापालिकेत सत्ताधारी-विरोधक भिडले; पाणीटंचाईवर चर्चा अर्धवट, बोपोडी दर्ग्यावरील कारवाईच्या मुद्द्यावरून वाद !

Sindhudurg Crocodile Rescue : सिंधुदुर्गात विहिरीमध्ये आढळलं मगरीचं कुटुंब! 1 मादी अन् तब्बल 15 पिल्लांना बाहेर काढताना वनविभागाची तारांबळ, पुढं काय झालं?

SCROLL FOR NEXT