कोकण

फोटो फिचर

CD

17 (टूडे 3 साठी, मेन)

फोटो फिचर

तयारी मच्छीमारीची

शासनाच्या निर्देशानुसार, खोल समुद्रातील मासेमारीवरील बंदी कालावधी 31 जुलैला संपुष्टात येत आहे. त्यामुळे गेले १५ दिवस ट्रॉलिंग, गिलनेटसह छोट्या यांत्रिकी नौका १ ऑगस्टपासून मासेमारीला जाण्यासाठी तयारीला लागल्या होत्या. पावसाळी वातावरणाचा अंदाज घेऊन काही मच्छीमार उद्यापासून समुद्रावर स्वार होण्यास सज्ज झाले आहेत. त्याचा रत्नागिरी आणि अडखळ (दापोली) येथील मच्छीमारांच्या तयारीचा छायाचित्राद्वारे घेतलेला आढावा.....!

फोटो ओळी
- rat31p1.jpg-
23M20114
दापोली ः अडखळ येथील किनाऱ्यावर मच्छीमारी नौकांवर साहित्य चढवताना खलाशी.
- rat31p2.jpg ः
P23M20115
समुद्रात जाण्यापूर्वीची डागडुजी करताना मच्छीमार.
- rat31p3.jpg ः
23M20116
समुद्रावर स्वार होण्यासाठी सज्ज असलेली नौका.
- rat31p4.jpg ः
23M20117
काही नौका अजूनही तयारी करण्यासाठी किनाऱ्यापासून सुरक्षित ठिकाणी उभ्या आहेत.
- rat31p5.jpg ः
23M20118
नौकांची दुरुस्ती करण्यात गुंतलेले मच्छीमार.
- rat31p6.jpg ः
23M20119
कासारवेली येथे समुद्रात जाण्यासाठी सज्ज असलेली नौका.
- rat31p7.jpg ः
P23M20120
पाण्यात जाण्यापूर्वी नौकांच्या तळातील बाजूला रंग काढताना खलाशी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT