कोकण

नाना शंकरशेट यांना मालवणात अभिवादन

CD

swt3134.jpg
M20266
मालवणः दैवज्ञ हितवर्धक समाजाच्या वतीने नाना शंकरशेट यांना अभिवादन करण्यात आले.

swt3135.jpg
M20267
मालवणः येथे विशेष पुरवणीचे प्रकाशन करण्यात आले.

नाना शंकरशेट यांना
मालवणात अभिवादन
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३१ : नामदार नाना शंकरशेट यांनी केलेले समाज कार्य हे सर्व समाजासाठी होते. त्यामुळे नानांच्या विषयी प्रलंबित मागण्या केंद्र, राज्य सरकारने लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सराफ असोसिएशनचे अध्यक्ष अनिल मालवणकर यांनी आज येथे केले. येथील दैवज्ञ हितवर्धक समाजाच्या वतीने दैवज्ञ भवनच्या प्रांगणातील नाना शंकरशेठ यांच्या अर्धाकृती पुतळ्यास सराफ असोसिएशनचे अध्यक्ष अनिल मालवणकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नानांच्या १५८ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून ‘सकाळ’च्या वतीने काढण्यात आलेल्या ‘स्मृतिदिन’ या विशेष पुरवणीचे प्रकाशनही करण्यात आले. यावेळी दैवज्ञ हितवर्धक समाज, मालवणच्या वतीने ‘सकाळ’चे आभार मानण्यात आले. यावेळी अरविंद सराफ, रमेश आचरेकर, उत्तम पेडणेकर, सिद्धार्थ जामसांडेकर, गणेश प्रभुलकर, विनायक निवेकर, राजेश कुडाळकर, शैलेश बेलवलकर, रश्मी आचरेकर संजीवनी कुडाळकर, रिया कुडाळकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक गजानन मांलडकर यांनी केले. विनोद रेवणकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT