कोकण

विविध विकासकामांचे रेडी येथे उदघाटन

CD

swt1831.jpg
M24283
रेडीः येथील ग्रामपंचायत इमारत विस्तारीकरण अंतर्गत विकास कामांचे उद्घाटन करताना राजन तेली.

विकासकामांचे रेडी येथे उदघाटन
वेंगुर्लेः तालुक्यातील रेडी येथे नागरी सुविधा अंतर्गत मंजूर झालेल्या रेडी ग्रामपंचायत इमारत विस्तारीकरण, ग्रामपंचायत वाचनालय व विद्युत वितरण कार्यालयाचे उदघाटन माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, माजी पंचायत समिती सदस्य मंगेश कामत, रेडी सरपंच रामसिंग राणे, उपसरपंच नमिता नागोळकर, सदस्य रश्मी रेडकर, शमिका नाईक, रिचा सावंत, मानसी राणे, आनंद भीसे, गणेश भगत, स्वप्नील राणे, सागर रेडकर, विनोद राणे, प्रज्ञा राऊळ, विद्युत महावितरणचे कनिष्ठ अभियंता पेडणेकर, रेडी तंटामुक्ती अध्यक्ष प्रभाकर राऊळ, नंदू मांजरेकर, जगन्नाथ राणे, महेश कोनाडकर, ज्ञानेश्वर केरकर, अरुण राणे, गायत्री सातोस्कर, संजय कांबळी, शैलेश तिवरेकर, पत्रकार आना सातार्डेकर, सायर जेरोल उपस्थित होते.
--------------
सावंतवाडीत आज नेत्र तपासणी शिबीर
सावंतवाडीः भाजप युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस बंटी पुरोहीत यांच्या माध्यमातून येथील माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या (ता. १९) येथे मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन केले आहे. हे शिबीर सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत रामेश्वर प्लाझा येथे होणार आहे. यावेळी तपासणी करणाऱ्या रुग्णांना कमीत कमी दरात चष्मे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. पुरोहित यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: बाजारात तेजी कायम! सेन्सेक्स 500 अंकांनी वाढला; तिमाही निकालांमुळे ‘या’ शेअरवर सर्वांची नजर

Maharashtra U-17 Girls Cricket: ईश्वरी अवसरेचा धडाका! १२४ धावांची वादळी खेळी, महाराष्ट्राचा गुजरातवर दमदार विजय

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत भीषण अपघात; पिकअप-दुचाकी धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू

'दुचाकीवर स्वामी अन्...' देऊळ बंद २ चं पहिलं मोशन पोस्टर रिलीज, स्नेहल तरडेच्या डोळ्यात अश्रू, काय असेल कथा?

इथली जागा मुडदे गाडणारी, बेचैन आत्म्यांमुळे ग्रहण; चांगल्या जागेवर इमारत बांधा, शिंदेंच्या मंत्र्याचा महापालिकेला सल्ला

SCROLL FOR NEXT