कोकण

पर्रिकर, वाडकर संघाची बाजी

CD

24882
रत्नागिरी ः येथे आयोजित टेबल टेनिस स्पर्धेतील विजेते स्पर्धक.

पर्रिकर, वाडकर संघाची बाजी

रत्नागिरीतील खुल्या टेबल टेनिस स्पर्धेत यश

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २१ ः श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था रत्नागिरी यांच्यातर्फे आयोजित खुल्या टेबल टेनिस स्पर्धेत पृथा पर्रिकरने (गोवा) एकेरी आणि गौतम वाडकरच्या (सावंतवाडी) साथीने दुहेरीमध्येही विजेतेपद मिळवून आपल्या शिरपेचात दुहेरी मुकुट खोवला.
दुहेरीमध्ये इशांत वेंगुर्लेकर (मालवण) याने श्रीमती बसाक यांच्या साथीने दुहेरीचे उपविजेतेपद मिळविले. ही स्पर्धा १५ वर्षांखालील मुले-मुली आणि खुल्या गटामध्ये पुरुष आणि महिला एकत्र, अशी एकेरी आणि दुहेरी गटामध्ये घेण्यात आली. स्पर्धेचा अंतिम निकाल असा-१५ वर्षाखालील मुली-प्रथम- आरोही चांदे (कोल्हापूर), द्वितीय-माही सावंत (रत्नागिरी). १५ वर्षाखालील मुले-प्रथम-सर्वेश पाटील (कोल्हापूर), द्वितीय-सोहम खोत (कोल्हापूर), एकेरी खुला गट-प्रथम- पृथा पर्रिकर (गोवा), द्वितीय- मनिष पिंगे (कोल्हापूर). दुहेरी खुला गट-प्रथम-पृथा पर्रिकर (गोवा) आणि गौतम वाडकर (सावंतवाडी). द्वितीय-श्रीमती बसाक (कोल्हापूर) आणि इशांत वेंगुर्लेकर (मालवण). जिल्ह्याच्या बाहेर जाऊन टेबल टेनिस खेळामध्ये अभूतपूर्व यश संपादन केल्याबद्दल महासिंधू टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्गचे अध्यक्ष विष्णू कोरगावकर आणि सचिव हेमंत वालकर यांनी ईशांत वेंगुर्लेकर आणि गौतम वाडकर यांचे अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT