कोकण

दाभोळ-संशयिताला न्यायालयीन कोठडी

CD

पान ३ साठी)

नीलिमा चव्हाण मृत्यूप्रकरणी
संशयिताला न्यायालयीन कोठडी
दाभोळ : चिपळूण तालुक्यातील ओमळी येथील नीलिमा चव्हाण हिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेले संशयित संग्राम गायकवाड यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यावर सोमवारी (ता. २१) त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणी स्टेट बँकेचे प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम गायकवाड यांच्यावर दाभोळ सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर गायकवाड यांना अटक करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bike Accident : बिडकीन–शेकटा मार्गावर भीषण अपघात! दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; नातेवाइकांकडून घातपाताचा संशय, पोलिसांचा तपास सुरू

Satana Ganpati Visarjan : सटाण्यात अभूतपूर्ण जल्लोषात गणरायाला निरोप! शहराच्या इतिहासात प्रथमच उशिरा विसर्जन मिरवणूक

Dilip Walse Patil : दूध भेसळ प्रकरणावरून बदनामी करणाऱ्यांना १०० कोटींची नोटीस: उच्च न्यायालयात दावा दाखल करणार

ECI SIR: ‘एसआयआर’ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्तांची बैठक; मुद्देनिहाय स्पष्टीकरण...

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये ट्रॅक्टर वेल्डिंगवेळी स्फोट, चौघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT