कोकण

दोन लाखाचा मुद्देमाल पळविणाऱ्या चोरट्याला अटक

CD

५२ (पान ३ साठी)

रेल्वेत चोरी करणाऱ्यास अटक


रत्नागिरी, ता. २१ः रेल्वेत प्रवाशांच्या किमती साहित्याची चोरी करणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या शहर पोलिसांनी आवळल्या. न्यायालयाने त्याला आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. उमेश उन्हाळे (वय ४१, ऱा अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आह़े. हा प्रकार २६ जूनला रेल्वेच्या कोचिवली-पोरबंदर एक्स्प्रेसमध्ये रत्नागिरी रेल्वेस्टेशन दरम्यान घडला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोकण रेल्वे मार्गावरील कोचिवली-पोरबंदर एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशाची पर्स चोरीला गेली होती. या प्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे गाडी आली असताना तक्रारदार यांना आपली पर्स जागेवर नसल्याचे दिसून आल़े. त्यांनी शोध घेतला असता रेल्वे डब्यातील कचरा कुंडीत पर्स अढळून आली. मात्र पर्समधील सोन्याचे दागिने व पैसे चोरट्याने चोरून नेल्याचे तक्रारदारांच्या निदर्शनास आले. त्यांनी या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात ३२ ग्रॅम सोने व १४ हजार रुपयांची रोकड असा एकूण २ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची फिर्याद दिली. तपास शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे करत होते. तपासात संशयित उमेश उन्हाळे याने ही चोरी केल्याचे तपासात पुढे आले. पोलिसांनी त्याला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT