कोकण

भविष्यात नासा, इस्रोत विद्यार्थ्यांनी काम करतील

CD

भविष्यात नासा, इस्रोत
विद्यार्थ्यांनी काम करतील
पालकमंत्री उदय सामंत ; चिपळुणात गुणवंतांचा गौरव
चिपळूण, ता. २७ः भविष्यात नासात आणि इस्रोमध्ये जाऊन माझ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी काम करावे, अशी इच्छा पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली.
चिपळूण येथील स्वामी मंगल कार्यालयात शिवसेनेच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी चिपळूण मधील शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. जिल्ह्यातील सर्वात मोठा कार्यक्रम चिपळूणमध्ये सदानंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली झाला, असे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले. महिलांसाठी सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांबद्दल यावेळी माहिती देण्यात आली. चिपळूणच्या बचतगटासाठी चिपळूणमध्ये मोठे विक्री केंद्रा सुरू करणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले. माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख बापू आयरे, शरद शिगवण, राहुल बामणे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet: गरिबांसाठी हक्काची घरे, शेतकऱ्यांनाही दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठ्या निर्णयांची घोषणा

District Bank election:चुकीचे लोक नकोत, म्हणून स्वाभिमान बाजूला ;डॉ. सुजय विखे पाटील ; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शेतकऱ्याचे हित महत्त्वाचे

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Marathi News Live Updates: आंबेगाव तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीवर धडक कारवाई; सात हायवा जप्त

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT