कोकण

रेल्वे प्रवासादरम्यान बॅगसह मोबाईल लंपास

CD

रेल्वे प्रवासादरम्यान बॅगसह मोबाईल लंपास
कुडाळ, ता. ३१ः पनवेल ते एर्नाकुलम रेल्वेतून प्रवास करताना कुडाळदरम्यान मुरलीधरन ताराशेरी यांच्या पत्नीची लेदरची बॅगसह अज्ञाताने लंपास केली. यात रोख रक्कम व मोबाईल असा ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला. याबाबत येथील पोलिसांत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताराशेरी दाम्पत्या झोपले असताना बॅग अज्ञाताने चोरली. कुडाळ येथे आल्यावर ही चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. बॅगमध्ये मोबाईल, रोख २० हजार रुपये असा ३१ हजाराचा मुद्देमाल आणि महत्त्वाची कागदपत्रे होती.
...............
मटका घेणाऱ्यावर कुडाळात कारवाई
कुडाळ, ता. ३१ः येथील एसटी बसस्थानकासमोर बेकायदा मटका स्वीकारताना अशोक नाटेकर याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पकडले. यामध्ये ३ हजार २० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बसस्थानकासमोरील दुकानांच्या पाठीमागे छापा टाकला असता नाटेकर हा मटका स्वीकारताना आढळून आला. त्याला ताब्यात घेत रोख रकमेसह मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबत पोलिस हवालदार यशवंत आरमारकर यांनी तक्रार दिली.
...........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jagdeep Dhankhar Health Update: माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड रूग्णालयात दाखल!, ‘वॉशरूम’मध्ये पडले होते दोनदा बेशुद्ध

Pune News : सिमेंट मिक्सर चालकाचा निष्काळजीपणा नडला; पाषाण-बाणेर लिंक रोडवरील दुर्घटनेत २५ वर्षीय तरुणाचा अंत!

Maharashtra Health Campaign : राज्याच्या आरोग्य विभागाचा मोठा निर्णय; ३१ मार्चपर्यंत राबविणार ९ विशेष आरोग्य मोहिमा!

PMC Elections : "आमचं आयुष्य आता होईल सुकर!" नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सिंहगड रस्तावासियांच्या अपेक्षा उंचावल्या

Latest Marathi News Live Update : सटाण्यात अनैतिक मानवी व्यापाराचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT