कोकण

गणेशोत्सव नियोजनाबाबत मालवणात पालिकेत बैठक

CD

swt829.jpg
M29134
मालवणः शहर गणेशोत्सव नियोजन बैठकीत माहिती देताना मुख्याधिकारी संतोष जिरगे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे.

गणेशोत्सव नियोजनाबाबत
मालवणात पालिकेत बैठक
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ८ः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर नियोजन बैठक आज येथील पालिकेत मुख्याधिकारी संतोष जिरगे तसेच पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी व्यापारी, विविध पक्ष पदाधिकारी, रिक्षा व्यावसायिक, खासगी ट्रॅव्हल्स व्यावसायिक, नागरिक उपस्थित होते. यावेळी पालिकेच्या वतीने गणेशोत्सव पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी उपस्थितांना दिली.
भाजी, फळे व अन्य विक्रेते बैठक व्यवस्था. पार्किंग व वाहतूक व्यवस्था तसेच अन्य नियोजन, पोलीस बंदोबस्त याबाबत पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिले. यावेळी महावितरण, बंदर, एसटी प्रशासन अधिकारी उपस्थित होते. त्यांनीही करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. यावेळी बाळू अंधारी, सरदार ताजर, विश्वास गावकर, अवी सामंत, दादा वाघ, नंदकिशोर महाजन, महेश मयेकर तसेच अन्य उपस्थितानी काही सूचना मुख्याधिकारी यांच्यासमोर मांडल्या. बंदर विभागाने त्यांच्या पार्किंग व्यवस्था ठिकाणी जागेत फळे भाजी विक्रेते यासाठी जागा मोकळी करून देण्याबाबत मुख्याधिकारी यांनी बंदर अधिकारी यांना सूचना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT