कोकण

कणकवली येथे भाजपतर्फे उपाध्याय यांना अभिवादन

CD

33617
कणकवली : येथील भाजप कार्यालयात आमदार नीतेश राणे यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

कणकवली भाजप कार्यालयात
पं. उपाध्याय यांना अभिवादन
कणकवली, ता.२५ : येथील भाजप कार्यालयात आज पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार नीतेश राणेंसह भाजप कार्यकर्त्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, जिल्‍हा बँक संचालक विठ्ठल देसाई, शहर अध्यक्ष अण्णा कोदे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य शिशिर परुळेकर, अनुसूचित मोर्चा जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, युवा मोर्चा अध्यक्ष गणेश तळगावकर, शक्ती केंद्र प्रमुख महेश सावंत, संदीप भोसले, कलमठ उपसरपंच स्वप्रीत चिंदरकर, प्रज्वल वर्दम, किरण जाधव, अजित कदम, सागर राणे, नितीन गावकर, प्रशांत राणे अमजद शेख सिद्धेश तळगावकर, महेश मेस्त्री उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT