कोकण

माजगाव नाला नवरात्रोत्सव मंडळ अध्यक्षपदी सूर्यवंशी

CD

37691
निखिल सूर्यवंशी, दिनेश सावंत, मंगेश राठवड, एलियास राजगुरू

माजगाव नाला नवरात्रोत्सव
मंडळ अध्यक्षपदी सूर्यवंशी
ओटवणे, ता. १३ ः माजगाव नाला सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी निखिल सूर्यवंशी, उपाध्यक्षपदी दिनेश सावंत, सचिवपदी मंगेश राठवड तर खजिनदारपदी एलियास राजगुरू यांची निवड करण्यात आली.
यावेळी कार्यक्रम नियोजक म्हणुन रुपेश नाटेकर, मंडप व्यवस्थापक सचिन कासार व रोशन तळवडेकर तर सदस्य म्हणून संजय माजगावकर, राजू कुबल, राजेश हरमलकर, आत्माराम कुबल, सुनिल सांगवेकर, वैभव मोर्ये, गौरव मुननकर, संजय बोंद्रे, बंटी कासार यांची निवड करण्यात आली. यानिमित्त यानिमित्त १५ ते १७ या कालावधीत विविध कार्यक्रम, १८ ला कालेली येथील ओमकार नटेश्वर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक, १९ ला चिपळूण येथील जादूगार उदय कुमार यांचा कार्यक्रम, २० ला म्हापण येथील पपेट शो, २१ ला स्थानिक मुलांचे कार्यक्रम, त्यानंतर कुडाळ येथील महिलांची फुगडी, २२ ला सावंतवाडी येथील विश्व कलामंचचा सांस्कृतिक कार्यक्रम, २३ ला श्रीयंत शिरसाट आणि रिया मेस्त्री यांच्यात डबलबारी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : भारत आणि जपानच्या हवाई दल प्रमुखांचे 'तेजस'मधून उड्डाण

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT