कोकण

-गुहागरच्या निराधार योजनेच्या अध्यक्षपदी सचिन ओक

CD

२३ (पान २ साठी)


-rat१३p२३.jpg-
२३M३७७५४
सचिन ओक
--------

गुहागर निराधार योजनेच्या अध्यक्षपदी ओक

गुहागर ः पालकमंत्री उदय सामंत यांच्या शिफारशीनुसार गुहागर तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या अध्यक्षपदी कोतळूकच्या सचिन ओक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाविद्यालयीन शिक्षणानंतर पत्रकारीतेबरोबर क्रीडा क्षेत्रात तसचे सामाजिक कार्यात झोकून देणारे सचिन ओक सध्या कोतळूक ग्रामपंचायतीचे सदस्य, गुहागर तालुका भाजपचे सरचिटणीस आहेत.
राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर गुहागर तालुक्यातील भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांना आता शासनाच्या विविध पदांवर काम करण्याची संधी मिळत आहे. अनेक वर्ष भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करणारे नीलेश सुर्वे यांची तीन महिन्यांपूर्वी जिल्हा नियोजन समितीवर निमंत्रीत सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. तालुक्यातील गोरगरीब निराधार लाभार्थींना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. काही कारणांमुळे ज्यांना लाभ घेता येत नाही, अशा लाभार्थींना शासनाच्या मार्गदर्शनाखाली विशेष बाब म्हणून मंजूरी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सचिन ओक यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Agarkar च्या जागी कोण? रोहित शर्माशी पंगा महागात पडला, BCCI ने शॉर्टलिस्ट केली दोन नावं, दोघांचेही मुंबई इंडियन्सशी कनेक्शन

Gold Jewellery: सोन्याचे दागिने महागणार? हॉलमार्किंग शुल्कात तब्बल 67% वाढ; बिल किती वाढणार?

Pune-Bengaluru Highway Update : कराड उड्डाणपुलाचे काम पूर्ण, पण पुलाखालील 'अतिक्रमणांचे ग्रहण' सुटणार कधी? महामार्ग विभागासमोर मोठे आव्हान

सव्वा पायलीचा भात, नऊ भाज्या आणि... माहेरवाशीण नाही बांदेकरांकडे सुना बसवतात गौरी, पूजा बिरारी म्हणते-

Latest Marathi News Update : शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

SCROLL FOR NEXT