कोकण

वेंगुर्लेतील बाजारपेठेला नाताळ सणाची चाहूल

CD

52710
वेंगुर्ले ः बाजारपेठेत नाताळ सणाचे विविध साहित्य दाखल झाले आहे.


वेंगुर्लेतील बाजारपेठेला
नाताळ सणाची चाहूल

विविध साहित्यांनी दुकाने सजली

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २२ ः नाताळ सणाच्या निमित्ताने विविध सजावटीचे साहित्य वेंगुर्ले बाजारपेठेत उपलब्ध झाले आहे. ख्रिस्ती समाजाकडून या साहित्याची खरेदी केली जात आहे. ख्रिश्चन बांधव येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव नाताळ या सणाने साजरा करतात. हा सण दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. यानिमित्ताने चर्च आणि घरोघरी आकर्षक सजावट करून येशू ख्रिस्ताच्या जन्माचा देखावा बनवितात. या पार्श्वभूमीवर वेंगुर्ले बाजारात सजावटीचे विविध साहित्य दाखल झाले आहे. यामध्ये चांदणी, ख्रिसमस ट्री, मेणबत्त्या, सांताक्लॉज कॅप, येशू ख्रिस्ताच्या जन्माचा कागदी देखावा यांसह अन्य वस्तूंचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! स्व. अजित पवार यांची जयंती अधिकृतपणे साजरी होणार; शासकीय कार्यक्रमांच्या यादीत समावेश

IND vs ENG: लाईव्ह मॅचमध्ये धोनीचा हटके स्वॅग! चिमुकल्या फॅनला दिली आयुष्याभरासाठी सर्वात मोठी आठवण, Video तुफान व्हायरल

Jalgaon Jamod ACB Action : जळगाव जामोद पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदीपकुमार मोरे २५ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात; कार्यालयातच रंगेहात अटक

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो, बँक खातं तपासा! लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात

Kudankulam Data Leak: देशाच्या अणुसुरक्षेला मोठा धोका? भारताच्या सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाचा डेटा लीक; कुडनकुलम प्रकरण नेमकं काय आहे?

SCROLL FOR NEXT