कोकण

साईलीला दिनदर्शिकेचे बांदा मठात प्रकाशन

CD

56169
बांदा ः साईलीला दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना मान्यवर. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

साईलीला दिनदर्शिकेचे
बांदा मठात प्रकाशन

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ६ ः बांदा शहरातील साईभक्त (कै.) बाप्पा केसरकर संस्थापित साई मठात श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाच्या साईलीला दिनदर्शिका २०२४ चा प्रकाशन सोहळा सरपंच प्रियांका नाईक, भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष राकेश केसरकर यांनी मान्यवराचे स्वागत केले. यावेळी मंडळाचे खजिनदार राजेश कारेकर, उपाध्यक्ष रवींद्र मालवणकर, सल्लागार ज्ञानेश्वर केसरकर, सदस्य साईराज साळगावकर, साईशकुमार केसरकर, प्रीतेश केसरकर, प्रीतम हरमलकर, दर्शना केसरकर, राजश्री तेंडले, उत्सव कमिटी सदस्य राज हरमलकर, ग्रामपंचायत सदस्या श्रेया केसरकर, प्रिया केसरकर, अंकुश माजगावकर, बंटी आमोणेकर, सतीश नाटेकर, स्नेहा नाटेकर, उमांगी मयेकर, विजय कासार आदी उपस्थित होते. श्रीमती नाईक यांनी यावेळी मंडळाच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. कोरगावकर यांनी केसरकर कुटुंबीयांनी जोपासलेल्या साई प्रतिमेच्या जपणुकीबाबत कौतुक केले. राकेश केसरकर यांनी प्रास्ताविक केले. साईराज साळगावकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चाकणकर राज्यातल्या सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार, रुपाली ठोंबरेंचा आरोप; मुख्यमंत्री फडणवीसांचे केले अभिनंदन

Latest Marathi News Live Update : 'फरसा वाले बाबा' यांच्या मृत्यूनंतर, जखमी ट्रक चालकचाही मृत्यू

Maharashtra Transport News: इलेक्ट्रिक बस ठरताहेत तोट्याचा सौदा; एसटीची सरकारकडे मदतीची याचना

Kanthha Tamil Movie Review : सिनेमा दिग्दर्शकाचा असतो की सुपरस्टारचा?

Latur News: ‘नाटक-चित्रपट क्षेत्र मृगजळ’; मोहन जोशींचा नव्या पिढीला इशारा

SCROLL FOR NEXT