कोकण

मृदा व जलसंधारणच्या भरतीबाबत एसीई करणार मार्गदर्शन

CD

७ (पान २ साठी, अत्यावश्यक)
(टीप- जाहिरातदाराची आहे. अंकात जाहिरात आहे. मनोज पवार चिपळूण)
--------
मृदा, जलसंधारण भरतीबाबत
‘एसीई’तर्फे मार्गदर्शन

चिपळूणमधील अभियंत्यांना संधी , मोठ्या पगाराची नोकरी

चिपळूण, ता. ६ ः महाराष्ट्र शासनाच्या मृदा व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील जलसंधारण व जिल्हा परिषद यंत्रणेमधील जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट ब ६७० पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या परीक्षेचे तांत्रिक विषयाचे संपूर्ण मार्गदर्शन चिपळूणमधील एसीईतर्फे देण्यात येणार आहे.
या भागातील अभियंत्यांना अंदाजे वेतन दरमहा ७५ हजार रुपये इतके आहे. उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षेद्वारे होईल. प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजी दोन्ही माध्यमात असेल. परीक्षा २०० गुणांची असून २ तास वेळ आहे. यात मराठी विषयाचे १०, इंग्रजी १०, सामान्यज्ञान १०, बुद्धिमापन १० व तांत्रिक विषयाचे ६० प्रश्न असतील. तांत्रिक विषयात स्थापत्य अभियांत्रिकेतील विषयांवर आधारित प्रश्न असतील. प्रत्येक बरोबर उत्तरास २ गुण मिळतील व चुकीच्या उत्तराला १/४ गुण वजा केले जातील. १० जानेवारी पर्यंत सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी अथवा पदविका किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेले तरूण, तरूणी ही परीक्षा देण्यास पात्र आहेत. परीक्षेच्या गुणांवर आधारित भरती केली जाईल. परीक्षेचे अर्ज शासनाच्या एसडब्ल्युसीडी डॉट महाराष्ट्र गर्व्हमेंट डॉट इन या वेबसाईटवर १० जानेवारीपर्यंत उपलब्ध आहेत. परीक्षेची निवड प्रक्रिया, फॉर्म भरणे व सगळ्यात महत्वाचे परीक्षेची तयारी विशेषत: तांत्रिक विषयाचे संपूर्ण मार्गदर्शन चिपळूणच्या एसीई कन्सल्टन्टमध्ये उपलब्ध आहे. सर्व सिव्हिल इंजिनिअर्सनी याचा लाभ घ्यावा व सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन एसीईतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : पुढील ५ दिवस धोक्याचे ! राज्यातील 'या' भागांत पुन्हा अवकाळी पाऊस अन् गारपिटीचा इशारा

Latest Marathi News Live Update : जगावर खतटंचाईचे सावट

Vijaypat Singhania: उद्योगक्षेत्रास धक्का! ‘रेमंड’मॅन हरपला; उद्योगपती विजयपत सिंघानिया यांचे मुंबईमध्ये निधन

Nagpur News: पन्नास टक्के निवासी डॉक्टरांना मानसिक आरोग्याची जोखीम; रुग्णसेवा, कामाचा ताण, वरिष्ठांकडून होणारा मानसिक छळ ठरतोय कारणीभूत

Nagpur News: वीज दरवाढीचा उद्योगांना ‘शॉक’; विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन आक्रमक ; राज्यात वीज दर प्रति युनिट ११ रुपयांच्या पार

SCROLL FOR NEXT