कोकण

बांदा वाळकेश्वर मंदिरात पराब उत्सव उत्साहात

CD

56303
बांदा ः वाळकेश्वर मंदिरात पराब उत्सवास उपस्थित भाविक.

बांदा वाळकेश्वर मंदिरात
पराब उत्सव उत्साहात
बांदा, ता. ६ ः येथील श्री वाळकेश्वर मंदिरात वाळके परिवाराचे वार्षिक देवकार्य असलेला पराब उत्सव उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा झाला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. श्री बांदेश्वर भूमिका पंचायतन येथे वंदन करून या उत्सवाचा आरंभ झाला. देवता आवाहन, लघुरुद्र, आरती, महाप्रसाद, कुंकुमार्चमन, दीपोत्सव, वनभोजन, कौलप्रसाद, वार्षिक सभा आदींसह विविध कार्यक्रम या दोन दिवसांत झाले. या सोहळ्यासाठी महाराष्ट्र, गोवा, कारवारसह विविध भागांतून वाळके परिवाराचे सदस्य उपस्थित होते. भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata News: चंद्रशेखरन यांचा U-Turn? पुन्हा Tata चेअरमनपदी निवड! निर्णय होताच शेअर्स 5% वाढले; नेमकं काय घडलं?

UPI MDR 2026 : अमेरिकेच्या दबावामुळे युपीआय वर एमडीआर? केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण; जाणून घ्या नेमकं प्रकरण

Asian Games 2026 Cricket : पाकिस्तानला दुबळ्या थायलंडने रडवले, शेजारी २ चेंडू राखून कसेबसे जिंकले; चीन न खेळताच स्पर्धेबाहेर

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या टीमवर दुःखाचा डोंगर; लेखकाचं अकस्मात निधन, सचिन गोस्वामींची भावुक श्रद्धांजली

Latest Marathi News Update : 'निवडणूक आयोगाला आपली घटनात्मक कर्तव्ये पार पाडण्यापासून अनिश्चित काळासाठी रोखले जाऊ शकत नाही'

SCROLL FOR NEXT