कोकण

नाटळ विकासवाडी रस्त्याचे राऊत यांच्या हस्ते भूमीपूजन

CD

58210
कनेडी ः नाटळ विकासवाडी येथे रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन विनायक राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी सतीश सावंत, प्रथमेश सावंत, सुशांत नाईक, अतुल रावराणे आदी उपस्थित होते.

नाटळ विकासवाडी रस्त्याचे
राऊत यांच्या हस्ते भूमीपूजन

कनेडी,ता. १७ ः खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून नाटळ विकासवाडी रस्त्याला सुमारे आठ लाख रुपये मंजूर झाले आहेत. या रस्त्याचे भूमिपूजन श्री. राऊत यांच्या हस्ते रविवारी झाले. यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, जिल्हा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, लोकसभा समन्वयक सचिन सावंत, राजू राठोड, युवा सेना जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक, महिला आघाडी प्रमुख नीलम पालव, कणकवली तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, हेमंत सावंत, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके तसेच कुंभवडेचे माजी सरपंच आप्पा तावडे, प्रदीप सावंत, सचिन सावंत, ग्रामपंचायत सदस्य रमाकांत घाडीगावकर, महिला आघाडीच्या नेत्या अनिषा सावंत, ग्रामपंचायत सदस्या श्री. परब, ग्रामपंचायत सदस्य पद्माकर पांगम, नीलेश परब, नागेश बोडेकर, अनिल सावंत, अभिशन सावंत, सुरेश गावकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger : ५० कोटींचे डील, प्रत्येकाला १५ कोटी अ‍ॅडव्हान्स, राऊतांचा आरोप; दिल्लीत दाखल झालेले ठाकरेंचे ६ खासदार कोण?

Kolhapur Water Update : नऊ नद्यांवरील उपसाबंदी शिथिल; 'इरिगेशन फेडरेशन'च्या मागणीनंतर 'जलसंपदा'चा निर्णय, पाहा तुमच्या भागातील नदीचा समावेश आहे का?

Uddhav Thackeray MP: ठाकरेंच्या ६ खासदारांभोवती राजकीय सस्पेन्स कायम! अपात्रतेचा धोका की नवा राजकीय डाव? कायदा नेमकं काय सांगतो?

Fifa World Cup 2026 : लिओनेल मेस्सीची हॅटट्रिक, वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी अन् अश्रू अनावर; अर्जेंटिनाचा अल्जेरियावर दणदणीत विजय

Global Inflation: युद्ध संपले तरी महागाईची धग कायमच! इंधन, प्रवास, मालवाहतूक दर लगेच कमी होणार नसल्याचा तज्ज्ञांचा अंदाज

SCROLL FOR NEXT