Operation Tiger : ५० कोटींचे डील, प्रत्येकाला १५ कोटी अ‍ॅडव्हान्स, राऊतांचा आरोप; दिल्लीत दाखल झालेले ठाकरेंचे ६ खासदार कोण?

Operation Tiger ऑपरेशन टायगरच्या हालचालींना वेग आला असून ठाकरेंचे ६ खासदार दिल्लीत दाखल झाले आहेत. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ५० कोटींचे डील झाल्याचा आरोपही केला आहे.
Operation Tiger: Raut Alleges ₹50 Crore Political Deal

Operation Tiger: Raut Alleges ₹50 Crore Political Deal

Esakal

Updated on

शिवसेना ठाकरे गटाचे ६ खासदार फुटल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेच्या ६०व्या वर्धापन दिनाच्या तोंडावर घडत असलेल्या या घडामोडींनी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. येत्या काही दिवसात शिवसेना ठाकरेंचे ९ पैकी ६ खासदार शिंदे गटात जाण्याची शक्यता आहे. शिंदे गटाने ७ खासदार संपर्कात असल्याचा दावा केला होता. तर ऑपरेशन टायगरवरून ठाकरेंचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दावा केला की, फुटलेल्या खासदारांना १५ कोटी रुपये अॅडव्हान्स देण्याचा प्रस्ताव आहे. Operation Tiger Controversy Intensifies in Maharashtra Politics

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com