कोकण

-ब्राह्मण हितवर्धिनी पतसंस्थेची मतमोजणी शांततेत

CD

१६ (पान ३ साठी)


-rat१३p३०.jpg ः
P२४M६४७१९
दापोली : ब्राह्मण हितवर्धिनी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित दापोलीचे नवनिर्वाचित संचालक.
----------

‘ब्राह्मण हितवर्धिनी’च्या
नूतन कार्यकारणीचे स्वागत

दाभोळ, ता. १४ ः कोकण विभाग कार्यक्षेत्र असलेल्या दापोली येथील ब्राह्मण हितवर्धिनी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतमोजणी झाली. या निवडणुकीसाठी ११ ला १ हजार ३१३ सभासदांनी मतदान केले होते. १२ झालेल्या मतमोजणीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत घोलप यांनी केदार जोशी, संजय जोशी, रवींद्र जोशी, अविनाश कर्वे, दत्तात्रय जोशी, अनिरुद्ध डोंगरे, अजय जोशी, विद्याधर दाबके, किशोर आंबेकर हे ९ उमेदवार विजयी झाल्याचे घोषित केले. मनीषा जोशी, श्वेता पेठे, वेदा गोरे, संकेत गिम्हवणेकर, सागर गोसावी हे बिनविरोध निवडून आले असून एक जागा रिक्त आहे. दापोली शिक्षण संस्थेच्या चैतन्य सभागृहात ही मतमोजणी झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐन दिवाळीत तंत्रज्ञानाचा फुसका बार! Canva अन् Amazon ची सेवा ठप्प; युजर्सला येतायेत अडचणी...

Stock Market Closing: दिवाळीनिमित्त बाजारात उत्साह; निफ्टी 25,843 वर बंद; उद्या होणार मुहूर्त ट्रेडिंग

Bhavish Aggarwal: ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांच्याविरुद्ध FIR दाखल; त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याने संपवलं जीवन

Viral Video : भारताचा पराभव होण्यापूर्वी विराट कोहलीने जे केलं ते... शुभमन गिल, श्रेयस अय्यरसोबतच्या कृतीची सोशल मीडियावर चर्चा

Winter Healthcare Tips: हिवाळ्यात उबदार आणि निरोगी राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स; घ्या त्वचा, केस आणि आरोग्याची काळजी

SCROLL FOR NEXT