कोकण

चिपळूण-स्नेहा मेस्त्री यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा भाजप प्रवेश

CD

स्नेहा मेस्त्री यांच्यासह
पदाधिकाऱ्यांचा भाजप प्रवेश
चिपळूण, ता. ३ः खेर्डी येथील चिपळूण पंचायत समिती माजी सभापती स्नेहा सुनील मेस्त्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर माजी सभापती स्नेहा मेस्त्री यांनी छोट्या-छोट्या कार्यकर्त्यांना दिला जाणारा मानसन्मान याचा विचार करून आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे सांगितले. या वेळी माजी सरपंच अपर्णा दाते, माजी सरपंच रवींद्र फाळके, माजी सरपंच सुनील मेस्त्री, माजी सदस्य विनय (बाळा) दाते, राजू शिंदे, समीर पाटेकर, सतीश पंडित, स्मिता ढवळीकर आदी कार्यकर्त्यांनी रस्ते व वाहतूक मंत्री रवींद्र चव्हाण व माजी आमदार विनय नातू यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarnath World Heritage Status: ज्या भूमीवरून भगवान बुद्धांनी दिला पहिला उपदेश, त्या ऐतिहासिक सारनाथचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Sawantwadi Accident : कारची दुचाकीला धडक, २१ वर्षीय तरुणासह १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू

Latest Marathi News Update : शिंदेंच्या नेत्याचा अपघाती मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखावर घातपाताचा आरोप

Premium|Chh. Shivaji Maharaj Agra Escape Plan : औरंगजेबाच्या कडेकोट पहाऱ्यातही शिवाजी महाराजांनी सुटकेची तयारी कशी केली?

Shri Vitthal Nirmal Dindi Puraskar 2026: कौंडण्यपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा; 'श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार’मध्ये प्रथम, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

SCROLL FOR NEXT