कोकण

चिपळूणात ढगाळ वातावरण

CD

चिपळुणात ढगाळ वातावरण
चिपळूण, ता. ३ः मार्च महिन्यात उन्हाळ्याची चाहूल लागते. याच कालावधीत अवकाळी पावसाचीही शक्यत असते. चिपळुणात सध्या पावसाचे सावट आहे. शहरात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे उकाडा वाढला आहे. हवामान खात्यानेही पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे आंबा बागायतदार चिंतेत आहेत. अवकाळी पाऊस झाल्यास त्याचा हापूस आंब्यावर परिणाम होण्याची भिती आहे. तालुक्यातील खाडीपट्यात आंब्याचे पीक चांगले आले आहे. दसपटी भागासह पूर्व भागात अजूनही आंबा म्हणावा तसा तयार झालेला नाही. मागील दोन दिवसापासून तालुक्यात ठिकठिकाणी ढगाळ वातावरण आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काही भागात पावसाच्या तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडतील, असेही हवामान विभागाने अंदाज दिला आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीस प्राप्तिकराची अट, झिरो आयटीआर धारकाला दिलासा

विदर्भात आज-उद्या मुसळधारेचा इशारा, हवामान विभागाचा यलो व ऑरेंज अलर्ट

Nitin Gadkari: ‘ई-२०’ पोस्टवरून मंत्री नितीन गडकरी न्यायालयात; सोशल मीडियावरून बदनामीचा दावा

Maharashtra Rain: जुलैमधील अतिवृष्टीला ‘एल निनो’च कारणीभूत; मॉन्सूनचा प्रवाह क्षीण असताना समुद्रावरील बाष्पामुळे उंच ढगांची निर्मिती

Maharashtra Rain Forecast : राज्यातील धरणे १०० टक्के भरणार? पुढील चार दिवस कसे राहणार; हवामान विभागाचा ताजा अंदाज

SCROLL FOR NEXT