Nitin Gadkari: ‘ई-२०’ पोस्टवरून मंत्री नितीन गडकरी न्यायालयात; सोशल मीडियावरून बदनामीचा दावा

Gadkari Files Defamation Case Against E20 Social Media Posts: ई-२० उपक्रमातून स्वतःला व कुटुंबीयांना आर्थिक लाभ झाल्याचा आरोप सोशल मीडियावर व्हायरल; डीपफेक पोस्ट, छायाचित्रे व व्हिडिओंविरोधात गडकरींचा बदनामीचा दावा उच्च न्यायालयात
Bombay High Court Hears Nitin Gadkari Defamation Case Over E20 Ethanol Policy Related Social Media Posts

Bombay High Court Hears Nitin Gadkari Defamation Case Over E20 Ethanol Policy Related Social Media Posts

sakal

Updated on

‘मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारच्या ई-२० (२० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल) उपक्रमातून स्वतःला आणि कुटुंबीयांना कथित आर्थिक लाभ झाल्याचा दावा करणाऱ्या सोशल मीडिया पोस्टविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com