कोकण

हळवल फाट्यावरील वळणावर टेम्पो पलटी

CD

हळवल फाट्यावरील वळणावर टेम्पो पलटी
कणकवली,ता. ३ः गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आयशर टेम्पो हळवल फाट्यावरील अवघड वळणावर पलटी झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, टेम्पोचे मोठे नुकसान झाले. काल (ता. २) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलिसांसह वाहतूक पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. कणकवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हळवल फाटा येथे टेम्पो आला असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो पलटी झाला. टेम्पो मधील ऑइल रस्त्यावर पडल्याने दुसरी गाडी घसरून अपघात होऊ नये यासाठी पोलिसांकडून जेसीबीद्वारे त्या ऑइलवर माती टाकण्यात आली होती. तसेच जेसीबीच्या सहाय्याने रस्त्याच्या मधोमध पलटी झालेला टेम्पो बाजूला करण्यात आला. पोलिसात घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20I क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणीच न केलेला पराक्रम करून दाखवला

Govinda Insurance: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! २ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; दहीहंडीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nanded News: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीचा आज देगलूरात फैसला; सहकारातील राजकीय चुरस शिगेला

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

SCROLL FOR NEXT