कोकण

राजापूर येथे दुकानाच्या व्यवहारांची बॅगची चोरी

CD

दुकानाचे सर्व व्यवहार
असणारी बॅग चोरीस
राजापूर : दोन दिवसांपूर्वी शहरातील एका दुकानाच्या सर्व व्यवहारांची बॅग चोरट्याने चोरून नेली. हा प्रकार किराणा मालाच्या दुकानात घडला. या चोरीत एकूण ४५ हजारांच्या रोख रकमेसह महत्त्वाची कागदपत्रे चोरीला गेली आहेत. राजापूर पोलिसात संशयित चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २९ फेब्रुवारी सकाळी साडेनऊ ते दुपारी तीनच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मरियम दाऊद डोसानी (रा. डोसानी प्लाझा) यांचे शहरात मालकीचे असलम ब्रदर्स हे किराणा मालाचे दुकान आहे. त्यांनी दुकानाच्या सर्व व्यवहारांची रक्कम असलेली बॅग काउंटरजवळ ठेवली होती. चोरट्याने ती चोरून नेली. या बॅगमध्ये ४५ हजारांची रोख रक्कम आणि बँक पासबुक, आधार कार्ड, पॅन कार्ड अशी कागदपत्रे होती. याप्रकरणी डोसानी यांनी राजापूर पोलिस तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-LPG Price Today: कच्चे तेल 10% ने घसरले! पेट्रोल-डिझेल, CNG आणि LPG चे नवे दर जाहीर; पाहा तुमच्या शहरातील भाव

Mumbai: अय्यंगार बेकरीवर FDAची धाड! केकमध्ये उंदराची विष्ठा आढळल्याचा व्हिडिओ व्हायरल, दोन मुलींसह नगरसेविका आजारी

Ratnagiri Leopard Deaths : कोकणात बिबट्यांची डरकाळी धोक्यात? 11 वर्षांत 90 बिबट्यांनी गमावला जीव; वन विभागाकडून रेस्क्यूचे प्रयत्न सुरू

India’s Test squad for Sri Lanka: श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; रवींद्र जडेजाचे पुनरागमन, उप कर्णधार बदलला...

Commonwealth Games: पोलिओचा सामना, कौटुंबिक छळ अन् आता सुवर्णपदक! भारताच्या शर्मिला धनखरने ग्लासगोमध्ये घडवला इतिहास

SCROLL FOR NEXT